झी मराठी सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झी मराठी कोलगेट मॅक्स फ्रेश परफॉर्मन्स पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
Currently held by मानसी साळवी काय घडलं त्या रात्री? (२०२०-२१)

विजेते[संपादन]

वर्ष प्राप्तकर्ते भूमिका मालिका
२०१५ दिल दोस्ती दुनियादारी टीम माजघर कुटुंब दिल दोस्ती दुनियादारी
२०१६[१] अक्षया देवधर अंजली तुझ्यात जीव रंगला
२०१७[२] साईंकित कामत समीर तुझं माझं ब्रेकअप
२०१८[३] अनिता दाते राधिका माझ्या नवऱ्याची बायको
२०१९[४] तेजश्री प्रधान शुभ्रा अग्गंबाई सासूबाई
२०२०-२१[५] मानसी साळवी रेवती काय घडलं त्या रात्री?

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.