मिसेस मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मिसेस मुख्यमंत्री
निर्माता श्वेता शिंदे, संजय खांबे
निर्मिती संस्था वज्र प्रोडक्शन
कलाकार तेजस बर्वे
अमृता धोंगडे
हेमांगी कवी
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या २९५
निर्मिती माहिती
स्थळ सातारा, महाराष्ट्र
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ०७:०० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग २४ जून २०१९ - २७ मार्च २०२०
प्रथम प्रसारण १३ जुलै २०२० – १२ सप्टेंबर २०२०
अधिक माहिती
आधी होम मिनिस्टर
नंतर तुझ्यात जीव रंगला

विशेष भाग[संपादन]

 1. मी मिरवते, सगळ्यांची जिरवते. (२४ जून २०१९)
 2. लाख लाडूची ऑर्डर घेताना सुमी करणार अनुराधाची पोलखोल. (२६ जून २०१९)
 3. समरची खोटं बोलायची खोड मोडणार का सुमी? (३० जुलै २०१९)
 4. साडीवाटपाच्या निमित्ताने सुमी आणि अनुराधा पुन्हा येणार समोरासमोर. (०१ ऑगस्ट २०१९)
 5. मेंदी, बांगड्या, हळदीची नवलाई, सुरु झालीये समर-सुमीच्या लग्नाची घाई! (२२ सप्टेंबर २०१९)

कलाकार[संपादन]

 1. तेजस बर्वे = समरसिंह शेरसिंह मंत्री-पाटील (पायलट / ड्रायव्हर)
 2. अमृता धोंगडे = सुमन सुरेश मोरे / सुमन समरसिंह मंत्री-पाटील (सुमी)
 3. गजानन कुंभार / श्रीकांत गडकर = सुरेश मोरे (सुमनचे बाबा)
 4. रोहित चव्हाण = बबन (नोकर)
 5. राहुल बेलापूरकर = लक्ष्मण (नोकर)
 6. राजू बावडेकर = मामासाहेब (नरसू)
 7. हेमांगी कवी = रागिणी शिंदे (धनश्री)
 8. भक्ती झणझणे = मामीसाहेब (शालू)
 9. राजश्री सावंत-वाड / वंदना सरदेसाई-वाकनीस = अनुराधा शेरसिंह मंत्री-पाटील (ताईमॅडम)
 10. सुनील शेट्ये = शेरसिंह मंत्री-पाटील (समरचे बाबा)
 11. सविता गायकवाड = गीता (नोकर)
 12. रुक्मिणी सुतार = भामा आजी (गावकरी)