Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२४
Highlights
एकूण पुरस्कार
पहिली विजेती विनोदी व्यक्तिरेखा स्त्री निर्मिती सावंतकॉन्स्टेबल कामना कामतेकर – कामना कामतेकर (२००९)
शेवटची विजेती विनोदी व्यक्तिरेखा स्त्री श्रुतकीर्ती सावंत — पारू – दामिनी किर्लोस्कर (२०२४)

झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम विनोदी व्यक्तिरेखा स्त्रीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर काजल काटे ह्या अभिनेत्रीने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते

[संपादन]
वर्ष नायिका मालिका भूमिका
२००९ निर्मिती सावंत कॉन्स्टेबल कामना कामतेकर कामना कामतेकर
२०१३ लीना भागवत होणार सून मी ह्या घरची शरयू गोखले (छोटीआई)
२०१९[] भक्ती रत्नपारखी अग्गंबाई सासूबाई मंदोदरी (मॅडी) परब
२०२०-२१[] रुक्मिणी सुतार देवमाणूस सरु पाटील
२०२१[] काजल काटे माझी तुझी रेशीमगाठ शेफाली
२०२२[]
२०२३[] एकता डांगर सातव्या मुलीची सातवी मुलगी फाल्गुनी राजाध्यक्ष
२०२४ श्रुतकीर्ती सावंत पारू दामिनी किर्लोस्कर

हे सुद्धा पाहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  4. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  5. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.