झी मराठी सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झी मराठी सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२१
Highlights
एकूण पुरस्कार १८
पहिला विजेता नायक दिलीप प्रभावळकरश्रीयुत गंगाधर टिपरे – गंगाधर (आबा) टिपरे (२००४)
शेवटचा विजेता नायक श्रेयस तळपदेमाझी तुझी रेशीमगाठ – यशवर्धन चौधरी (२०२१)

झी मराठी सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नायकाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर प्रसाद ओक आणि सुबोध भावे यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते व नामांकने[संपादन]

वर्ष नायक मालिका भूमिका
२००४
दिलीप प्रभावळकर श्रीयुत गंगाधर टिपरे गंगाधर (आबा) टिपरे
सचिन खेडेकर बंधन श्रीकांत
भरत जाधव साहेब बीबी आणि मी मोहन आजगांवकर
सुधीर दळवी साईबाबा साईबाबा
उमेश कामत वादळवाट सोहम चौधरी
२००६
अनिकेत विश्वासराव ऊन पाऊस सागर सरदेसाई
प्रसाद ओक अवघाचि संसार हर्षवर्धन भोसले
राजन भिसे या सुखांनो या अभय अधिकारी
उमेश कामत वादळवाट सोहम चौधरी
स्वप्नील जोशी अधुरी एक कहाणी यश पटवर्धन
२००७
प्रसाद ओक अवघाचि संसार हर्षवर्धन भोसले
प्रसाद जावडे वहिनीसाहेब विश्वास किर्लोस्कर
राजन भिसे या सुखांनो या अभय अधिकारी
उमेश कामत असंभव आदिनाथ शास्त्री
स्वप्नील जोशी अधुरी एक कहाणी यश पटवर्धन
२००८
प्रसाद ओक अवघाचि संसार हर्षवर्धन भोसले
प्रसाद जावडे वहिनीसाहेब विश्वास किर्लोस्कर
राजन भिसे या सुखांनो या अभय अधिकारी
उमेश कामत असंभव आदिनाथ शास्त्री
अनिकेत विश्वासराव कळत नकळत गौरव अभ्यंकर
२००९
सुबोध भावे कुलवधू विक्रमादित्य राजेशिर्के
अक्षय विनायक पेंडसे सावित्री विक्रम पाटणकर
प्रसाद ओक अवघाचि संसार हर्षवर्धन भोसले
उमेश कामत असंभव आदिनाथ शास्त्री
अनिकेत विश्वासराव कळत नकळत रोहित खानविलकर
२०१०
अभिजीत खांडकेकर माझिया प्रियाला प्रीत कळेना अभिजीत पेंडसे
सुनील बर्वे कुंकू नरसिंह किल्लेदार
विवेक राऊत भाग्यलक्ष्मी संजय मोहिते
वैभव तत्ववादी अमरप्रेम सत्यजित
उमेश कामत शुभं करोति निषाद
पीयूष रानडे लज्जा आकाश
२०११
भूषण प्रधान पिंजरा विरेंद्र (वीर) देशमुख
विवेक राऊत भाग्यलक्ष्मी संजय मोहिते
पीयूष रानडे एकाच ह्या जन्मी जणू श्रीकांत
सुनील बर्वे कुंकू नरसिंह किल्लेदार
संदीप कुलकर्णी गुंतता हृदय हे विक्रम बनारसे
चैतन्य चंद्रात्रे आभास हा अर्जुन
२०१२
चिन्मय मांडलेकर तू तिथे मी सत्यजित मुधोळकर
विक्रम गायकवाड उंच माझा झोका महादेव गोविंद रानडे
सौरभ गोगटे दिल्या घरी तू सुखी राहा प्रसाद
संकर्षण कऱ्हाडे मला सासू हवी ऋषिकेश रत्नपारखी
नकुल घाणेकर अजूनही चांदरात आहे अनय सरनोबत
२०१३
शशांक केतकर होणार सून मी ह्या घरची श्रीरंग गोखले
सौरभ गोखले राधा ही बावरी सौरभ
चिन्मय मांडलेकर तू तिथे मी सत्यजित मुधोळकर
संकर्षण कऱ्हाडे मला सासू हवी ऋषिकेश रत्नपारखी
वैभव तत्ववादी तुझं माझं जमेना वैभव लिमये
२०१४[१]
ललित प्रभाकर जुळून येती रेशीमगाठी आदित्य देसाई
शशांक केतकर होणार सून मी ह्या घरची श्रीरंग गोखले
देवदत्त नागे जय मल्हार खंडोबा
निरंजन कुलकर्णी जावई विकत घेणे आहे राया चिटणवीस
सुयश टिळक का रे दुरावा जयराम खानोलकर
२०१५
देवदत्त नागे जय मल्हार खंडोबा
शशांक केतकर होणार सून मी ह्या घरची श्रीरंग गोखले
चिन्मय उदगीरकर नांदा सौख्य भरे इंद्रनील जहागिरदार
सुयश टिळक का रे दुरावा जयराम खानोलकर
२०१६[२]
ऋषी सक्सेना काहे दिया परदेस शिवकुमार शुक्ल
देवदत्त नागे जय मल्हार खंडोबा
ओमप्रकाश शिंदे खुलता कळी खुलेना विक्रांत दळवी
अभिजीत खांडकेकर माझ्या नवऱ्याची बायको गुरुनाथ सुभेदार
२०१७[३]
हार्दिक जोशी तुझ्यात जीव रंगला रणविजय (राणा) गायकवाड
नितीश चव्हाण लागिरं झालं जी अजिंक्य शिंदे
अतुल परचुरे जागो मोहन प्यारे मोहन म्हात्रे
२०१८[४]
सुबोध भावे तुला पाहते रे विक्रांत सरंजामे
नितीश चव्हाण लागिरं झालं जी अजिंक्य शिंदे
हार्दिक जोशी तुझ्यात जीव रंगला रणविजय (राणा) गायकवाड
अतुल परचुरे जागो मोहन प्यारे मोहन म्हात्रे
अभिजीत श्वेतचंद्र बाजी बाजी
२०१९[५]
अतुल परचुरे भागो मोहन प्यारे मोहन अष्टपुत्रे
गिरीश ओक अग्गंबाई सासूबाई अभिजीत राजे
तेजस बर्वे मिसेस मुख्यमंत्री समरसिंह मंत्री-पाटील
हार्दिक जोशी तुझ्यात जीव रंगला रणविजय (राणा) गायकवाड
चेतन वडनेरे अल्टी पल्टी सुमडीत कल्टी अलंकार
२०२०-२१[६]
शाल्व किंजवडेकर येऊ कशी तशी मी नांदायला ओंकार (ओम) खानविलकर
गिरीश ओक अग्गंबाई सासूबाई अभिजीत राजे
विराजस कुलकर्णी माझा होशील ना आदित्य कश्यप (देसाई)
निखिल चव्हाण कारभारी लयभारी राजवीर (वीरु) सूर्यवंशी
आरोह वेलणकर लाडाची मी लेक गं! सौरभ साटम
२०२१
श्रेयस तळपदे माझी तुझी रेशीमगाठ यशवर्धन चौधरी
वैभव चव्हाण मन झालं बाजिंद रायबान (राया) विधाते
अजिंक्य राऊत मन उडू उडू झालं इंद्रजित (इंद्रा) साळगांवकर
शाल्व किंजवडेकर येऊ कशी तशी मी नांदायला ओंकार (ओम) खानविलकर
हार्दिक जोशी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! सिद्धार्थ देशमुख
साईंकित कामत रात्रीस खेळ चाले ३ अभिराम नाईक

हे सुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "राणा-शीतली ठरले सर्वोत्कृष्ट ॲक्टर-ॲक्ट्रेस, जाणून घ्या कुणीकुणी पटकावला झी मराठी अवॉर्ड". दिव्य मराठी. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "झी मराठी अवॉर्ड्स २०१८च्या पुरस्कारांची यादी". झी २४ तास. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्ड्समध्ये बाजी, नुकतीच सुरू झालीय ही मालिका". लोकमत. 2019-10-12. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.