सुकन्या कुलकर्णी-मोने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुकन्या कुलकर्णी-मोने
जन्म सुकन्या कुलकर्णी-मोने
२३ डिसेम्बर १९६८
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पती संजय मोने

सुकन्या कुलकर्णी-मोने या मराठी अभिनेत्री आहेत, नाटक, चित्रपट आणि मालिका अश्या सर्वच माध्यमात त्यांनी आजवर काम केले आहे. सुकन्या कुलकर्णी यांचा जन्म मुंबई येथे झाला, मुंबई येथेच त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले, शाळेत असल्यापासुनच त्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असत, त्यांनी महाविद्यालयात असताना अनेक प्रायोगिक नाटकात काम केले, १९९२ मद्धे त्यांनी व्यावसायिक अभिनेत्री म्हणुन आपल्या कारकिर्दीला सुरवात केली, दुर्गा झाली गौरी आणि कुसुम मनोहर लेले अश्या नाटकातून त्यांनी काम केले, त्यानंतर त्यांनी व्योमकेश बक्षी, शांती, रंग बदलती ओढणी अश्या अनेक मालिकांमधून काम केले, त्यानंतर त्यांनी रक्तचरित्र या चित्रपटात काम केले आणि त्यानंतर अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या, त्यांनी अभिनेते संजय मोने यांच्याशी विवाह केला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका भाषा
रक्तचरित्र हिंदी
अमरस मराठी
आई थोर तुझे उपकार मराठी
वारसा लक्ष्मिचा मराठी
सरफरोश हिंदी
पुत्रवती हिंदी
माया हिंदी
परवाने हिंदी
सरकारनामा मराठी
तूच माझी आई मराठी
इश्क वाला लव्ह
एका लग्नाची दुसरी गोष्ट मराठी
वेंटिलेटर मराठी
ती सध्या काय करते मराठी

मालिका[संपादन]

मालिका भूमिका भाषा
आभाळमाया मराठी
व्योमकेश बक्षी हिंदी
शांती हिंदी
बसेरा हिंदी
चुक भुल द्यावी घ्यावी मराठी
आराधना मराठी
जुळुन येती रेशीम गाठी मराठी

नाटक[संपादन]

  • दुर्गा झाली गौरी
  • कुसुम मनोहर लेले

संदर्भ[संपादन]


[१] [२] [३] [४] [५] [६]

[७]

  1. ^ http://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/injured-actors-prefer-to-shoot-without-halt/photostory/46804514.cms
  2. ^ http://www.hindustantimes.com/movie-reviews/ventilator-review-a-bickering-family-that-fights-but-sticks-together/story-Vd4EZNRI3d4j9FbspIoRYN.html
  3. ^ http://www.marathi.tv/actress/sukanya-kulkarni/
  4. ^ http://www.justmarathi.com/sukanya-kulkarni/
  5. ^ http://marathimovieworld.com/interviews/sukanya-mone-interview.php
  6. ^ http://www.zeetalkies.com/gossip/glorious-three-decades-of-versatile-actress-sukanya-kulkarni-mone.html
  7. ^ http://marathistars.com/tag/sukanya-mone/