जितेंद्र जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जितेंद्र जोशी
250 px
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, गीतलेखन
भाषा मराठी

जितेंद्र जोशी (जन्मदिनांक २७ जानेवारी - हयात) हा मराठी अभिनेता, गीतकार, दूरचित्रवाणी माध्यमातील सूत्रसंचालक आहे. याने मराठी नाटकांमधून, तसेच चित्रपटांतून अभिनय केला आहे.

कारकीर्द[संपादन]

चित्रपट-कारकीर्द[संपादन]

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
इ.स. २००५ पक् पक् पकाक मराठी
इ.स. २००९ सुंबरान मराठी विरू
हाय काय नाय काय मराठी सदाशिव ढापणे
इ.स. २०११ शाळा मराठी नरूमामा
इ.स. २०१२ मॅटर मराठी बाब्या
तुकाराम मराठी तुकाराम
कुटुंब मराठी नामदेव

दूरचित्रवाणी-कारकीर्द[संपादन]

वर्ष (इ.स.) कार्यक्रम भाषा भूमिका/सहभाग टिप्पणी
मराठी पाऊल पडते पुढे मराठी सूत्रसंचालक

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.