झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायिका पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायिका पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार २०
पहिली विजेती खलनायिका नीलम शिर्केवादळवाट – विशाखा चौधरी (२००४)
शेवटची विजेती खलनायिका कविता लाड-मेढेकरतुला शिकवीन चांगलाच धडा – भुवनेश्वरी सूर्यवंशी (२०२३)

झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायिका पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम खलनायिकेला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर नीलम शिर्के या अभिनेत्रीने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (४) जिंकला आहे.

विजेते[संपादन]

वर्ष खलनायिका मालिका भूमिका
२००४ नीलम शिर्के वादळवाट विशाखा चौधरी
२००५ नीना कुळकर्णी अधुरी एक कहाणी कल्याणी पटवर्धन
२००६
२००७ नीलम शिर्के असंभव सुलेखा राऊत
२००८
२००९
२०१० सुरेखा कुडची भाग्यलक्ष्मी कामिनी मोहिते
२०११[१] सुमुखी पेंडसे पिंजरा अक्का देशमुख
२०१२ प्रिया मराठे तू तिथे मी प्रिया मोहिते
२०१३ आशा शेलार होणार सून मी ह्या घरची शशिकला सहस्रबुद्धे
२०१४[२]
२०१५
२०१६[३] रसिका सुनील माझ्या नवऱ्याची बायको शनाया सबनीस
२०१७[४]
२०१८[५] धनश्री काडगांवकर तुझ्यात जीव रंगला नंदिता गायकवाड
२०१९[६] संजीवनी पाटील रात्रीस खेळ चाले २ वत्सला (वच्छी) नाईक
२०२०-२१[७] अदिती सारंगधर येऊ कशी तशी मी नांदायला मालविका खानविलकर
२०२१[८]
२०२२[९] शीतल क्षीरसागर माझी तुझी रेशीमगाठ सीमा (सिम्मी) चौधरी
२०२३[१०] कविता लाड-मेढेकर तुला शिकवीन चांगलाच धडा भुवनेश्वरी सूर्यवंशी

हे सुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "राणा-शीतली ठरले सर्वोत्कृष्ट ॲक्टर-ॲक्ट्रेस, जाणून घ्या कुणीकुणी पटकावला झी मराठी अवॉर्ड". दिव्य मराठी. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "झी मराठी अवॉर्ड्स २०१८ च्या पुरस्कारांची यादी". झी २४ तास. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्ड्समध्ये बाजी, नुकतीच सुरू झालीय ही मालिका". लोकमत. 2019-10-12. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  10. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.