खुलता कळी खुलेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
खुलता कळी खुलेना
कलाकार ओमप्रकाश शिंदे, मयुरी देशमुख, अभिज्ञा भावे
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३७२
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ०८:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १८ जुलै २०१६ – १६ सप्टेंबर २०१७
अधिक माहिती
आधी माझ्या नवऱ्याची बायको
नंतर काहे दिया परदेस

खुलता कळी खुलेना ही झी मराठी वाहिनीवरुन २०१६-१७ मध्ये प्रसारित केली गेलेली दूरचित्रवाणी मालिका आहे.

कलाकार[संपादन]

 1. ओमप्रकाश शिंदे
 2. मयुरी देशमुख
 3. अभिज्ञा भावे
 4. सुनील गोडबोले
 5. मानसी मागीकर
 6. अरुण मोहरे
 7. संकर्षण कऱ्हाडे
 8. शर्वरी लोहकरे
 9. ऋतुजा धर्माधिकारी
 10. लोकेश गुप्ते
 11. उषा नाडकर्णी
 12. संजय मोने
 13. सविता प्रभुणे
 14. आशा शेलार