का रे दुरावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
का रे दुरावा
दिग्दर्शक जालिंदर कुंभार
निर्मिती संस्था फिल्म फार्म इंडिया
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ५१२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १८ ऑगस्ट २०१४ – २७ मार्च २०१६
अधिक माहिती

का रे दुरावा ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचे पुनःप्रसारण झी युवा वाहिनीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता झाले होते.[१][२]

कलाकार[संपादन]

 • सुरूची अडारकर - अदिती दाभोळकर / अदिती जयराम खानोलकर
 • सुयश टिळक - जयराम परशुराम खानोलकर (जय)
 • सुबोध भावे - अविनाश देव
 • इला भाटे - अविनाशची आई (आऊ)
 • राजन भिसे - श्री. दाभोळकर
 • नेहा शितोळे - नयना
 • अरुण नलावडे - दीनानाथ केतकर
 • सुनील तावडे - अरविंद कदम
 • नेहा जोशी - रजनी
 • मानसी मागीकर - केतकर काकू
 • विशाखा सुभेदार - नंदिनी
 • ओमप्रकाश शिंदे - साईप्रसाद
 • सुनील गोडबोले - श्री. नवरे
 • उमेश जगताप - श्री. तांगडे
 • अर्चना निपाणकर - जुई गाडगीळ
 • प्राजक्ता दिघे-कुलकर्णी - अनिता दाभोळकर
 • शलाका पवार - तिलोत्तमा
 • कल्पना सारंग - देवयानी
 • प्रफुल्ल सामंत - परशुराम खानोलकर (अण्णा)
 • शीतल क्षीरसागर - शोभा अभिराम खानोलकर
 • राजश्री निकम - शकुंतला
 • अमित खेडेकर - सुहास
 • वंदना मराठे - जयची आई
 • शीतल शुक्ला - शोभाची आई

पुरस्कार[संपादन]

झी मराठी पुरस्कार २०१५
श्रेणी प्राप्तकर्ता भूमिका
सर्वोत्कृष्ट जोडी सुयश टिळक-सुरूची अडारकर जय-अदिती
सर्वोत्कृष्ट मालिका
सर्वोत्कृष्ट वडील अरुण नलावडे केतकर काका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष
सर्वोत्कृष्ट आई मानसी मागीकर केतकर काकू
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री इला भाटे आऊ
सर्वोत्कृष्ट सासरे प्रफुल्ल सामंत अण्णा
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सुनील तावडे अरविंद

टीआरपी[संपादन]

आठवडा वर्ष TRP
TVT क्रमांक
आठवडा ३८ २०१५ ०.६
आठवडा ४१ २०१५ १.३
आठवडा ४२ २०१५ १.१
आठवडा ४३ २०१५ १.४
आठवडा ४५ २०१५ १.७
आठवडा ४७ २०१५ १.६
आठवडा ४८ २०१५ १.७
आठवडा ४९ २०१५ १.६
आठवडा ५० २०१५ १.६
आठवडा ५१ २०१५ १.६
आठवडा ५२ २०१५ १.९
आठवडा १ २०१६ १.९

संदर्भ[संपादन]

 1. ^ "'का रे दुरावा' घेणार प्रेक्षकांचा निरोप!". लोकसत्ता. 2016-03-08. 2022-09-06 रोजी पाहिले.
 2. ^ "Ka Re Durava shines at Zee Marathi awards - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-09-06 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

रात्री ९च्या मालिका
आभाळमाया | वादळवाट | वहिनीसाहेब | अभिलाषा | कळत नकळत | लक्ष्मणरेषा | शुभं करोति | अमरप्रेम | पिंजरा | अजूनही चांदरात आहे | तुझं माझं जमेना | एका लग्नाची तिसरी गोष्ट | का रे दुरावा | काहे दिया परदेस | स्वराज्यरक्षक संभाजी | माझ्या नवऱ्याची बायको | एक गाव भुताचा | माझा होशील ना | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | नवा गडी नवं राज्य