Jump to content

गायत्री दातार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गायत्री दातार
जन्म गायत्री प्रदीप दातार
१० मार्च, १९९४ (1994-03-10) (वय: ३२)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम तुला पाहते रे
वडील प्रदीप दातार
पती श्रीकांत चवरे

गायत्री दातार ही एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. गायत्री तुला पाहते रे या मालिकेसाठी ओळखली जाते. तिचा जन्म १० मार्च १९९४ रोजी मुंबई येथे झाला.

मालिका

[संपादन]
वर्ष मालिका भूमिका संदर्भ
२०१८-२०१९ तुला पाहते रे ईशा निमकर [१]
२०१९-२० युवा डान्सिंग क्वीन स्पर्धक
२०२०-२०२१ चला हवा येऊ द्या अनेक भूमिका
२०२१ बिग बॉस मराठी ३ स्पर्धक [२]
२०२२-२०२३ सुख म्हणजे नक्की काय असतं! रुही कारखानीस
२०२४ अबीर गुलाल शुभ्रा निंबाळकर
२०२५-चालू चल भावा सिटीत स्पर्धक

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Gayatri Datar, Subodh Bhave, Aashutosh Gokhale cherish Tula Pahate Re memories; take a look - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-09-29 रोजी पाहिले.
  2. ↑ "Bigg Boss Marathi 3 contestant Gayatri Datar: All you need to know about this popular Marathi TV actress - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-09-29 रोजी पाहिले.