मिलिंद शिंदे (अभिनेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मिलिंद शिंदे

मिलिंद शिंदे एक भारतीय अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत.[१] ते मराठी, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करतात. गिरीश कर्नाड यांच्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका आणि कन्नड चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. नटरंग या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी ते प्रख्यात आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांची भूमिका, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "दिग्दर्शक व्हायचे स्वप्न पूर्ण झाले-मिलिंद शिंदे". दिव्यमराठी. 2 May 2012. 8 July 2013 रोजी पाहिले.