Jump to content

पुन्हा कर्तव्य आहे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुन्हा कर्तव्य आहे
निर्माता जितेंद्र गुप्ता
निर्मिती संस्था टेल-अ-टेल मीडिया
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३१४
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ * दररोज रात्री ९.३० वाजता
  • सोमवार ते शनिवार संध्या. ६ वाजता (२३ डिसेंबरपासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १८ मार्च २०२४ – १५ मार्च २०२५
अधिक माहिती

पुन्हा कर्तव्य आहे ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी टीव्हीवरील हिंदी टीव्ही मालिका पुनर्विवाह - जिंदगी मिलेगी दोबारा या हिंदी मालिकेवर आधारित आहे.

कलाकार

[संपादन]
  • अक्षया हिंदळकर - वसुंधरा शार्दूल रानडे / वसुंधरा आकाश ठाकूर
  • अक्षय म्हात्रे - आकाश माधव ठाकूर
  • पंकज चेंबूरकर - सुधीर रानडे
  • शमा निनावे - सुशीला सुधीर रानडे
  • सिद्धेश प्रभाकर - शार्दूल सुधीर रानडे (लकी)
  • रेयांश जुवाटकर - अन्वय शार्दूल रानडे (बनी)
  • ओवी करमरकर - मृण्मयी आकाश ठाकूर (मनू)
  • रुही जवीर - चिन्मयी आकाश ठाकूर (चिनू)
  • वंदना सरदेसाई-वाकनीस - जयश्री माधव ठाकूर
  • सुदेश म्हाशीलकर - माधव ठाकूर
  • मृणाल देशपांडे - मंगल ठाकूर
  • शुभांगी सदावर्ते - अवनी भास्कर ठाकूर
  • दीपकार पारकर - भास्कर माधव ठाकूर
  • विनेश निन्नुरकर - अखिल माधव ठाकूर
  • ऋतुजा जुन्नरकर - तनया सदानंद भालेकर / तनया अखिल ठाकूर
  • सई मोरांकर - अदिती भास्कर ठाकूर
  • संयोगिता भावे - विशाखा सदानंद भालेकर
  • योगेश केळकर - सदानंद भालेकर
  • ऋषिकेश भोसले - अनुज सदानंद भालेकर
  • पूर्वा कौशिक - शिवानी आशुतोष देसाई
  • वंदना गुप्ते - गुरुमाता
  • आशुतोष वाडेकर - बेबी
  • समता जाधव - कुंदा

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी पुनर्विवाह - जिंदगी मिलेगी दोबारा झी टीव्ही २० फेब्रुवारी २०१२ - २९ नोव्हेंबर २०१३
कन्नड पुनर्विवाहा झी कन्नडा ८ एप्रिल २०१३ - २९ जुलै २०१६
बंगाली कोरी खेला झी बांग्ला ८ मार्च २०२१ - २९ एप्रिल २०२२
तेलुगू ओहालू गुसागुसलाडे झी तेलुगू १० मे २०२१ - ८ जून २०२४
तमिळ अंबे सिवम झी तमिळ १८ ऑक्टोबर २०२१ - ३ जुलै २०२२
पंजाबी नवा मोड झी पंजाबी २ डिसेंबर २०२४ - चालू

नव्या वेळेत

[संपादन]
क्र. दिनांक वार वेळ
१८ मार्च – २२ डिसेंबर २०२४ दररोज रात्री ९.३०
२३ डिसेंबर २०२४ – १५ मार्च २०२५ सोम-शनि संध्या. ६

बाह्य दुवे

[संपादन]
रात्री ९.३०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | अस्मिता | चूकभूल द्यावी घ्यावी | गाव गाता गजाली | जागो मोहन प्यारे | भागो मोहन प्यारे | काय घडलं त्या रात्री? | लोकमान्य | पुन्हा कर्तव्य आहे | लाखात एक आमचा दादा
संध्या. ६च्या मालिका
होम मिनिस्टर | साडे माडे तीन | कुंकू | जाडूबाई जोरात | महा मिनिस्टर | यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची | पुन्हा कर्तव्य आहे | तुला शिकवीन चांगलाच धडा