झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२३
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन शिवानी रांगोळे
ऋषिकेश शेलार
Highlights
सर्वाधिक विजेते तुला शिकवीन चांगलाच धडा (९)
सर्वाधिक नामांकने तुला शिकवीन चांगलाच धडा (२७)
विजेती मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा
Television/radio coverage
Network झी मराठी

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२३ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2023) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२३ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा ४ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. शिवानी रांगोळे आणि ऋषिकेश शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.[१][२]

विजेते व नामांकने[संपादन]

सर्वोत्कृष्ट मालिका सर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायक सर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट सून
सर्वोत्कृष्ट खलनायक सर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट वडील सर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट सासरे सर्वोत्कृष्ट सासू
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत सर्वोत्कृष्ट बालकलाकार
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक
सर्वोत्कृष्ट आजी सर्वोत्कृष्ट आजोबा
सर्वोत्कृष्ट भावंडं सर्वोत्कृष्ट मित्र
सर्वोत्कृष्ट जावई
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा

विक्रम[संपादन]

सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
२७ तुला शिकवीन चांगलाच धडा
२५ नवा गडी नवं राज्य
तू चाल पुढं
२३ सारं काही तिच्यासाठी
२१ सातव्या मुलीची सातवी मुलगी
२० ३६ गुणी जोडी
१९ अप्पी आमची कलेक्टर
वेध भविष्याचा
होम मिनिस्टर
चला हवा येऊ द्या
सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
तुला शिकवीन चांगलाच धडा
सारं काही तिच्यासाठी
नवा गडी नवं राज्य
तू चाल पुढं
सातव्या मुलीची सातवी मुलगी
चला हवा येऊ द्या
अप्पी आमची कलेक्टर
सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
ऋषिकेश शेलार अधिपती सूर्यवंशी तुला शिकवीन चांगलाच धडा
कविता लाड-मेढेकर भुवनेश्वरी सूर्यवंशी तुला शिकवीन चांगलाच धडा
शिवानी रांगोळे अक्षरा सूर्यवंशी तुला शिकवीन चांगलाच धडा
अशोक शिंदे रघुनाथ खोत (दादा) सारं काही तिच्यासाठी
खुशबू तावडे उमा खोत सारं काही तिच्यासाठी
एकता डांगर फाल्गुनी राजाध्यक्ष सातव्या मुलीची सातवी मुलगी

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी' पुरस्कार सोहळ्यात 'या' मालिकेने मारली बाजी! सर्वोत्कृष्ट जोडी, नायक-नायिका आहेत". लोकसत्ता. 2023-11-04 रोजी पाहिले.
  2. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.