झी मराठी सर्वोत्कृष्ट आजोबा पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट आजोबा पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिले विजेते मोहन जोशीमाझी तुझी रेशीमगाठ — जगन्नाथ चौधरी (२०२१)
शेवटचे विजेते पंकज चेंबूरकर — नवा गडी नवं राज्य — पुरुषोत्तम पाटकर (२०२३)

झी मराठी सर्वोत्कृष्ट आजोबा पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम आजोबाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते[संपादन]

वर्ष आजोबा (नायक) मालिका भूमिका
२०२१[१] मोहन जोशी माझी तुझी रेशीमगाठ जगन्नाथ चौधरी (जग्गू)
२०२२[२] प्रदीप वेलणकर माझी तुझी रेशीमगाठ जगन्नाथ चौधरी (जग्गू)
२०२३[३] पंकज चेंबूरकर नवा गडी नवं राज्य पुरुषोत्तम पाटकर

हे सुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  2. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  3. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.