ईशा केसकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ईशा केसकर
जन्म ईशा केसकर
११ नोव्हेंबर, १९९१ (1991-11-11) (वय: २७)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम जय मल्हार
वडील चैतन्य केसकर

ईशा केसकर (११ नोव्हेंबर, इ.स. १९९१ - ) या मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणार्‍या अभिनेत्री आहेत.

पार्श्वभूमी[संपादन]

त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यातील सिंहगड शाळेतून तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बायोसिस महाविद्यालयातून पूर्ण केले. [१]महाविद्यालयात असतना ईशा केसकर यांनी पुरुषोत्तम करंडक तसेच सवाई नाटक अश्या स्पर्धात भाग घेतला; अनेक एकांकिकांमधून कामे केली. दूरचित्रवाणीवरच्या 'जय मल्हार' मालिकेमधल्या बानूच्या भूमिकेमुळे त्या घराघरांत पोहोचल्या. [२]

चित्रपट[संपादन]

  • मंगलाष्टक वन्स मोअर
  • याला जीवन ऐसे नाव [३]
  • वुई आर ऑन. होऊन जाऊ द्या
  • सी आर डी (हिंदी चित्रपट) [४]
  • हॅलो!! नंदन

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

  • जय मल्हार

[५] [६] [७]

नाटक[संपादन]

  • मी गालिब
  • रायगडाला जेव्हा जाग येते (येसूबाई)

संदर्भ[संपादन]