माझ्या नवऱ्याची बायको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
माझ्या नवऱ्याची बायको
दिग्दर्शक केदार वैद्य
निर्माता तेजेंद्र नेसवणकर
निर्मिती संस्था ट्रम्प कार्ड प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या १३५४
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग २२ ऑगस्ट २०१६ - २७ मार्च २०२०
प्रथम प्रसारण १३ जुलै २०२० – ०७ मार्च २०२१
अधिक माहिती
आधी होम मिनिस्टर
नंतर पाहिले नं मी तुला

माझ्या नवऱ्याची बायको ही झी मराठी वरील एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने टीआरपीचे सर्व विक्रम मोडून अनेकदा पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या मालिकेने टीआरपीमध्ये ८.८, ८.७, ८.३, ८.२ असे अनेक सर्वोच्च स्तर गाठले आहेत. माझ्या नवऱ्याची बायको आयएमडीबीवर[१][२]

ही गुरुनाथ (अभिजीत खांडकेकर) आणि राधिका (अनिता दाते-केळकर) यांची एक कथा आहे. ते नागपुरातून मुंबईला येतात. राधिकाची अशी दृढ धारणा असते की तिचा नवरा तिची फसवणूक करणार नाही, म्हणून खुलासा तिला धक्कादायक वाटतो. शनाया (रसिका सुनील) यांच्याशी गुरुनाथचे प्रेमसंबंध असते. आनंद आणि सौमित्र गुरुनाथ आणि राधिकाचे मित्र आहेत, पण ते राधिकाचे समर्थन करतात.

नवीन वेळेत[संपादन]

क्र. दिनांक वार वेळ
२२ ऑगस्ट २०१६ – २९ फेब्रुवारी २०२० सोम-शनि
(कधीतरी रवि)
रात्री ८
०२ मार्च – २७ मार्च २०२० रात्री ९
१३ जुलै २०२० - ०२ जानेवारी २०२१ रात्री ८
०४ जानेवारी २०२१ - ०७ मार्च २०२१ संध्या. ६.३०

पुनर्निर्मिती[संपादन]

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
पंजाबी खस्मानु खानी झी पंजाबी १३ जानेवारी २०२० - चालू
कन्नड सुब्बालक्ष्मी संसारा झी कन्नड १२ जून २०१७ - ३ एप्रिल २०२०

कलाकार[संपादन]

 1. अनिता दाते-केळकर = राधिका गुरुनाथ सुभेदार / राधिका सौमित्र बनहट्टी (राधा)
 2. अभिजीत खांडकेकर = गुरुनाथ वसंत सुभेदार (गॅरी)
 3. रसिका सुनील / ईशा केसकर = शनाया सबनीस / शनाया कुणाल कुलकर्णी (बच्चा)
 4. अद्वैत दादरकर = सौमित्र यशवंत बनहट्टी (सॅमी)
 5. रुचिरा जाधव = माया (सौमित्रची मैत्रीण)
 6. किशोरी अंबिये = सुलक्षणा सबनीस (शनायाची आई)
 7. अरुण नलावडे = रामचंद्र दामले (नानाजी)
 8. सुहिता थत्ते = भारती रामचंद्र दामले (नानीजी)
 9. शर्मिला शिंदे = जेनी आनंद शहा (ऑफिस कर्मचारी)
 10. मिहीर राजदा = आनंद शहा (ऑफिस कर्मचारी)
 11. भारती पाटील = सरिता वसंत सुभेदार (गुरुनाथची आई)
 12. देवेंद्र दोडके = वसंत सुभेदार (गुरुनाथचे बाबा)
 13. अभिजीत गुरु = किशोर दास (केडी)
 14. सुयोग गोऱ्हे = कुणाल कुलकर्णी (शनायाचा नवरा)
 15. अदिती द्रविड = ईशा (शनायाची मैत्रीण)
 16. श्वेता मेहेंदळे = रेवती सुबोध गुप्ते (राधिकाची मैत्रीण)
 17. सचिन देशपांडे = श्रेयस मधुकर कुलकर्णी (ऑफिस कर्मचारी)
 18. यश प्रधान = सुबोध गुप्ते (रेवतीचा नवरा)
 19. रोहिणी निनावे = केड्याची मावशी
 20. आर्यन देवगिरी = अथर्व सौमित्र बनहट्टी (राधिकाचा मुलगा)
 21. प्रविण डाळिंबकर = रघू (नोकर)
 22. विपुल साळुंखे = पंकज रामचंद्र दामले (दामलेंचा मुलगा)
 23. प्राजक्ता दातार-गणपुले = समिधा पंकज दामले (पंकजची बायको)
 24. किरण माने = शिरीष (राधिकाचा भाऊ)
 25. चित्रा खरे = चित्रा (शिरीषची बायको)
 26. मीरा जगन्नाथ = संजना (पाहुणी)
 27. वंदना पंडित-शेठ = वसुंधरा यशवंत बनहट्टी (सौमित्रची आई)
 28. कांचन गुप्ते = महाजनी काकू (शेजारी)
 29. गौतम जोगळेकर = यशवंत बनहट्टी (सौमित्रचे बाबा)
 30. विकास पाटील = साईप्रसाद महाजनी (महाजनींचा मुलगा)
 31. जयंत घाटे = पानवलकर सर (ऑफिस कर्मचारी)
 32. विजय वीर = सोसायटी वॉचमन
 33. प्रिया ननावरे = भक्ती (शनायाची मैत्रीण / अथर्वची शिक्षिका)
 34. श्रुती = श्रुती (आर.जे.)
 35. प्रतिमा कुलकर्णी = साठ्ये मॅडम
 36. कोमल धांडे = ऊर्मिला (नगरसेविका)
 37. पूजा काळे = पूजा
 38. मिलिंद शिंदे = गोट्या शेठ
 39. स्वाती बोवळेकर = बकुळा मावशी
 40. किशोर चौघुले = पोपटराव
 41. दीपक जोशी = कदम सर
 42. निशांत पाठारे = ऑफिस कर्मचारी
 43. सिध्दी तुरे = ऑफिस कर्मचारी
 44. मयुरेश = ऑफिस कर्मचारी
 45. सिध्दांत = ऑफिस कर्मचारी
 46. विश्वनाथ कुलकर्णी = ओमकार प्रधान

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Majhya Navryachi Bayko: Latest News, Videos and Photos of Majhya Navryachi Bayko | The Times of India". The Times of India. 2020-12-01 रोजी पाहिले.
 2. ^ "Lesser known facts about 'Majhya Navryachi Bayko' that every fan must know". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2018-10-03. 2021-01-08 रोजी पाहिले.