Jump to content

काय घडलं त्या रात्री?

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काय घडलं त्या रात्री?
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ५०
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ३१ डिसेंबर २०२० – २३ एप्रिल २०२१
अधिक माहिती

काय घडलं त्या रात्री? ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

एका लोकप्रिय अभिनेत्याच्या अचानक निधनामुळे त्याचे चाहते आणि पोलीस मृत्यूच्या आसपासच्या रहस्यमय परिस्थितीमुळे विस्मित झाले. पोलिसांनी त्याच्या परिवारावर संशय व्यक्त केला आणि तपास सुरू केला.

कलाकार

[संपादन]
  • मानसी साळवी - रेवती बोरकर
  • संजय जाधव - विश्वजीत चंद्रा
  • जयवंत वाडकर - रमाकांत ढवळे
  • स्मिता गोंदकर - संजना राघव
  • सुशांत शेलार - अजय देशमुख
  • किशोर कदम - राजन पर्वते
  • चेतन वडनेरे - कुलदीप मोरे
  • गौरव घाटणेकर - सिद्धांत धनराज भालेकर
  • मीनाक्षी परांजपे - साक्षी राजन पर्वते
  • रेखा बढे - छाया धनराज भालेकर
  • विजय निकम - धनराज भालेकर
  • स्वाती लिमये - शिवानी देसाई
  • ज्ञानेश वाडेकर - शैलेश वाडकर
  • शिवराज वाळवेकर - अविनाश परदेशी
  • सनी मुणगेकर - दत्तात्रय नवांगुळे (दत्तू)
  • काजल पाटील - करिना
  • अपूर्वा चौधरी - लक्ष्मी
  • आभा वेलणकर
  • वंदना मराठे

विशेष भाग

[संपादन]
  1. आत्महत्या की हत्या? तपास सुरू होतोय. (३१ डिसेंबर २०२०)
  2. होणार का सिद्धांत छायाच्या मृत्यूचा उलगडा? (१ जानेवारी २०२१)
  3. आयपीएस रेवती बोरकरचा दणका, होणार खुलासा! (७ जानेवारी २०२१)
  4. करिनाचा शोध घेणाऱ्या रेवतीसमोर नवं आव्हान. (९ जानेवारी २०२१)
  5. रेवतीच्या नजरेतून सुटणार नाही अजय-कुलदीपचा खोटेपणा. (१५ जानेवारी २०२१)
  6. होणार का सिद्धांत छायाच्या केसमधील पहिली अटक? (२१ जानेवारी २०२१)
  7. राजनच्या नशिबी रेवतीची जेल की विश्वजीतने दिलेली बेल? (२३ जानेवारी २०२१)
  8. इन्स्पेक्टर वाडकरची टीम पोहोचू शकेल का करिनापर्यंत? (२९ जानेवारी २०२१)

बाह्य दुवे

[संपादन]
रात्री ९.३०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | अस्मिता | चूकभूल द्यावी घ्यावी | गाव गाता गजाली | जागो मोहन प्यारे | भागो मोहन प्यारे | काय घडलं त्या रात्री? | लोकमान्य | पुन्हा कर्तव्य आहे | लाखात एक आमचा दादा