Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२५
Highlights
एकूण पुरस्कार २२
पहिली विजेती जोडी पद्मिनी-श्रीकांत — बंधननिवेदिता सराफ-सचिन खेडेकर (२००४)
शेवटची विजेती जोडी भावना-सिद्धू — लक्ष्मी निवास – अक्षया देवधर-कुणाल शुक्ल (२०२५)

झी मराठी सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम जोडीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर श्री-जान्हवीने (होणार सून मी ह्या घरची) हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते

[संपादन]
वर्ष जोडी नायक-नायिका मालिका
२००४ श्रीकांत–पद्मिनी बंधन
२००५ श्रीकृष्ण–सुलक्षणा वादळवाट
२००६ सागर–मुक्ता ऊन पाऊस
२००७ अभय–सरिता या सुखांनो या
२००८ गौरव–मधुरा कळत नकळत
२००९ विक्रमादित्य–देवयानी कुलवधू
२०१० अभिजीत–शमिका माझिया प्रियाला प्रीत कळेना
२०११[] वीर–आनंदी पिंजरा
२०१२ महादेव–रमाबाई उंच माझा झोका
२०१३ श्री–जान्हवी होणार सून मी ह्या घरची
२०१४[]
२०१५ जय–अदिती का रे दुरावा
२०१६[] शिव–गौरी काहे दिया परदेस
२०१७[] अजिंक्य–शीतल लागिरं झालं जी
२०१८[] राणा–अंजली तुझ्यात जीव रंगला
२०१९[] अभिजीत–आसावरी अग्गंबाई सासूबाई
२०२०-२१[] आदित्य–सई माझा होशील ना
२०२१[] इंद्रा–दीपू मन उडु उडु झालं
२०२२[] यश–नेहा माझी तुझी रेशीमगाठ
२०२३[१०] अधिपती–अक्षरा तुला शिकवीन चांगलाच धडा
२०२४ अभिराम–लीला नवरी मिळे हिटलरला
२०२५ सिद्धीराज–भावना
  • कुणाल शुक्ल
  • अक्षया देवधर
लक्ष्मी निवास

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  10. "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.