झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
Currently held by सुमन येऊ कशी तशी मी नांदायला (२०२०-२१)

विजेते[संपादन]

वर्ष नायिका भूमिका मालिका
२००५ नीलम शिर्के विशाखा वादळवाट
२००७ सई रानडे नेहा वहिनीसाहेब
२००९ सुलभा देशपांडे गोदा काकू कुलवधू
२०१० दिप्ती केतकर राधिका कुंकू
२०११ शालिनी पिंजरा
२०१२ संयोगिता भावे सुभद्रा काकू उंच माझा झोका
२०१३ दिप्ती केतकर अभिलाषा मला सासू हवी
२०१४[१] पूर्वा सुभाष महालक्ष्मी जय मल्हार
२०१५ इला भाटे आऊ का रे दुरावा
२०१६[२] पूर्वा सुभाष महालक्ष्मी जय मल्हार
२०१७[३] किरण ढाणे जयश्री लागिरं झालं जी
२०१८[४] श्वेता मेहेंदळे रेवती माझ्या नवऱ्याची बायको
२०१९[५] नम्रता पावसकर छाया रात्रीस खेळ चाले २
२०२०-२१[६] शुभांगी भुजबळ सुमन येऊ कशी तशी मी नांदायला

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.