झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार १६
पहिला विजेता खलनायक शरद पोंक्षेवादळवाट — देवराम खंडागळे (२००४)
शेवटचा विजेता खलनायक सुनील डोंगर – अप्पी आमची कलेक्टर — संकल्प ढोबळे (२०२२)

झी मराठी सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम खलनायकाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर शरद पोंक्षे या अभिनेत्याने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (४) जिंकला आहे.

विजेते[संपादन]

वर्ष खलनायक मालिका भूमिका
२००४ शरद पोंक्षे वादळवाट देवराम खंडागळे
२००५
२००६
२००७ सुहास भालेकर असंभव सोपान शास्त्री
२००८
२००९ मिलिंद गुणाजी कुलवधू रणवीर राजेशिर्के
२०१० शरद पोंक्षे कुंकू परशुराम किल्लेदार
२०११[१] सुनील तावडे पिंजरा तात्या देशमुख
२०१३ मिलिंद शिंदे तू तिथे मी दादा होळकर
२०१७[२] अभिजीत खांडकेकर माझ्या नवऱ्याची बायको गुरुनाथ सुभेदार (गॅरी)
२०१८[३] किरण गायकवाड लागिरं झालं जी हर्षवर्धन देशमुख (भैय्यासाहेब)
२०१९[४] माधव अभ्यंकर रात्रीस खेळ चाले २ हरी (अण्णा) नाईक
२०२०-२१[५] किरण गायकवाड देवमाणूस अजितकुमार देव (देवीसिंग)
२०२१[६] माधव अभ्यंकर रात्रीस खेळ चाले ३ हरी (अण्णा) नाईक
२०२२[७] अशोक समर्थ तू तेव्हा तशी आकाश जोशी
२०२३[८] सुनील डोंगर अप्पी आमची कलेक्टर संकल्प ढोबळे (बंटी)

हे सुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  7. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  8. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.