विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लागिरं झालं जी
दिग्दर्शक
संजय खांबे
निर्माता
श्वेता शिंदे , संजय खांबे
निर्मिती संस्था
वज्र प्रोडक्शन
कलाकार
खाली पहा
आवाज
प्रवीण कुवर, रुपाली मोघे
थीम संगीत संगीतकार
तालवाद्य - विजय चव्हाण, बासरी - वरद कठापूरकर
अंतिम संगीत
ए.व्ही. प्रफुल्लचंद्र
देश
भारत
भाषा
मराठी
एपिसोड संख्या
६८२
निर्मिती माहिती
सुपरवायझिंग निर्माता
सुवर्णा राणे
संकलन
नरपत चौधरी, ओंकार पत्की (ऑनलाईन)
स्थळ
सातारा , महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ
सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी
झी मराठी
प्रथम प्रसारण
१ मे २०१७ – २२ जून २०१९
अधिक माहिती
लागिरं झालं जी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचे कथानक अजिंक्य या देशावर अपार प्रेम करणाऱ्या फौजीची आणि शीतल ही फौजीच्या देशप्रेमावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलीभोवती आहे.
नितीश चव्हाण - अजिंक्य शिंदे (अज्या)
शिवानी बावकर - शीतल सुरेंद्र पवार / शीतल अजिंक्य शिंदे
निखिल चव्हाण - विक्रम राऊत (विक्या)
राहुल मगदूम - राहुल रवींद्र ताटे
किरण गायकवाड - हर्षवर्धन युवराज देशमुख (भैय्यासाहेब)
अमरनाथ खराडे - जमीर
किरण ढाणे / पूर्वा शिंदे - जयश्री समाधान भोईटे / जयश्री हर्षवर्धन देशमुख (जयडी)
विद्या साळवे / कल्याणी चौधरी - पुष्पा समाधान भोईटे
संतोष पाटील - समाधान भोईटे
कमल ठोके - जीजी
लक्ष्मी विभूते - यास्मिन
महेश जाधव - टॅलेंट
मंजुषा खेत्री - नीलम अप्पा पवार
सौरभ भिसे - सौरभ सुरेंद्र पवार
देवेंद्र देव - सुरेंद्र शिवराम पवार (नाना)
दया एकसम्मेकर - उषा सुरेंद्र पवार
धोंडीराम करांडे - अप्पा शिवराम पवार
संदीप जंगम - जितेंद्र शिवराम पवार (जितू)
शिवानी घाटगे - सुमन जितेंद्र पवार
ध्रुव गोसावी - ध्रुव जितेंद्र पवार
नीलिमा कामणे - नीलिमा रविंद्र ताटे
श्रीराम लोखंडे - अभय मारणे
योगिनी पोफळे - प्रतिभा युवराज देशमुख (ताईसाहेब)
भारती डोळे - आईसाहेब
विक्रम गायकवाड - धीरज निकम
वेदराज अनपट - सिंबा
महेश घाग - हनुमंत फौजी
किरण दळवी - गोट्या
अनिकेत लाड - प्रशांत
अर्जुन कुसुंबे - शैलेश
वारिंदर सिंग
राहुल जगताप
सुमित पुसावळे
अशोक गुरव
सचिन हगवणे-पाटील
शेखर सावंत
अमित कुलकर्णी
रुक्मिणी सुतार
अनिता चव्हाण
अभिषेक वेरणेकर
भक्ती झणझणे
पुनर्निर्मिती [ संपादन ]
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार
वर्ष
श्रेणी
प्राप्तकर्ता
भूमिका
२०१७
सर्वोत्कृष्ट मालिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत
सर्वोत्कृष्ट नायिका
शिवानी बावकर
शीतल
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष
राहुल मगदूम
राहुल्या
सर्वोत्कृष्ट आजी
कमल ठोके
जीजी
सर्वोत्कृष्ट वडील
देवेंद्र देव
नाना
सर्वोत्कृष्ट जोडी
नितीश चव्हाण -शिवानी बावकर
अजिंक्य-शीतल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
किरण ढाणे
जयश्री
सर्वोत्कृष्ट बालकलाकार
ध्रुव गोसावी
ध्रुव
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष
निखिल चव्हाण
विक्रम
२०१८
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष
राहुल मगदूम
राहुल्या
सर्वोत्कृष्ट खलनायक
किरण गायकवाड
हर्षवर्धन
लय असत्याल मनमौजी, लाखात एक माझा फौजी. (२४ एप्रिल २०१७)
भाळी ज्याच्या धरतीचा टिळा, मनास त्याचा लागला लळा. (२६ एप्रिल २०१७)
रक्तामध्ये ओढ मातीची, मनी तिचा ध्यास जी. (२८ एप्रिल २०१७)
डेअरीच्या स्पर्धेसाठी अजिंक्य-शीतलमध्ये रंगणार जुगलबंदी. (१ मे २०१७)
अजिंक्यला स्पर्धेत हरवणं शीतलला पडणार महागात. (३ मे २०१७)
शीतलशी पंगा घेणं अजिंक्यला पडणार भारी. (५ मे २०१७)
अजिंक्य सर करणार का आर्मी भरतीची पहिली पायरी? (८ मे २०१७)
बदामी शर्ट देऊन मिटणार की वाढणार अजिंक्य-शीतलमधली भांडणं? (१० मे २०१७)
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी, अजिंक्य-शीतलच्या भांडणात होणार राहुलची गोची. (१२ मे २०१७)
बदामी शर्टावरून शीतल-अजिंक्यमध्ये रंगणार कलगीतुरा. (१५ मे २०१७)
अजिंक्य आणि जयश्रीच्या लपंडावाचं गुपित शीतलला कळणार का? (१७ मे २०१७)
अजिंक्य घेणार का शीतलकडून गुडलक? (१९ मे २०१७)
पैसे जुळवण्याच्या प्रयत्नात अजिंक्यकडून होणार आणखी एक चूक. (२२ मे २०१७)
पैसे भरून भरती होण्यातला धोक्याचा इशारा अजिंक्यच्या लक्षात येणार का? (२४ मे २०१७)
आर्मीत भरतीच्या नावाने होणार अजिंक्यची फसवणूक. (२६ मे २०१७)
आर्मी भरती प्रकरणातल्या फसवणुकीतून कसा सावरणार अजिंक्य? (२९ मे २०१७)
बॉडीगार्ड अजिंक्यची शीतल घेणार फिरकी. (३१ मे जून २०१७)
वटपौर्णिमेला नकळत एका धाग्यात बांधले जाणार अजिंक्य-शीतल. (२ जून २०१७)
शस्त्रप्रदर्शनाची संधी हुकूनही अजिंक्यला मिळणार खास भेट. (५ जून २०१७)
अजिंक्य शीतलकडे व्यक्त करणार हर्षवर्धनचं प्रेम. (८ जून २०१७)
शीतल करून देणार अजिंक्यला त्याच्या स्वाभिमानाची जाणीव. (१२ जून २०१७)
अजिंक्य मिळवू शकणार का शीतलचा होकार? (१५ जून २०१७)
अजिंक्यसोबत पूजाच्या येण्यानेे बदलणार शीतलच्या पार्टीचा सूर. (१९ जून २०१७)
अजिंक्यला मात देण्याच्या प्रयत्नात स्वतः शीतलच फसणार. (२२ जून २०१७)
सिनेमा थिएटरमध्ये रंगणार अजिंक्य-शीतलमध्ये लपाछपीचा डाव. (२६ जून २०१७)
अजिंक्य आणि शीतलमध्ये गुंफला जाणार मैत्रीचा धागा. (२९ जून २०१७)
विक्रमच्या प्रेमाखातर भांडण विसरून एकत्र येणार शीतल-अजिंक्य. (३ जुलै २०१७)
शीतल-अजिंक्यचा प्लॅन होणार का यशस्वी? (५ जुलै २०१७)
शीतल-अजिंक्यमध्ये नकळत खुलणार का मैत्री? (७ जुलै २०१७)
जुळणार अजिंक्य-शीतलची प्रेमाबद्दलची मतं. (१० जुलै २०१७)
शीतल-अजिंक्यमध्ये हळूवारपणे खुलतोय मैत्रीचा बंध. (१२ जुलै २०१७)
कठीण काळातही अजिंक्य-शीतल बनणार विक्रमचा आधार. (१४ जुलै २०१७)
परिस्थितीवर मात करून अजिंक्य-शीतल मैत्रीला जागणार. (१७ जुलै २०१७)
आर्मीच्या वातावरणात शीतलला दिसणार अजिंक्यचा वेगळा पैलू. (१९ जुलै २०१७)
अजिंक्य शीतलला जाणीव करून देणार साधेपणातल्या सौंदर्याची. (२१ जुलै २०१७)
लग्नासाठी योग्य मुलगा निवडण्यात अजिंक्य करणार शीतलची मदत. (२४ जुलै २०१७)
अजिंक्यच्या आर्मीच्या स्वप्नाला कारगिल विजय दिवस देणार नवी दिशा. (२६ जुलै २०१७)
अजिंक्य-शीतलच्या कटू भांडणातून होणार मधुर प्रेमाची सुरुवात. (२८ जुलै २०१७)
लग्नासाठी मुलगा पाहायला अजिंक्यची होणार शीतलला मदत. (१ ऑगस्ट २०१७)
अजिंक्यसोबत लग्न करण्यासाठी जयश्रीचे प्रयत्न सुरू. (३ ऑगस्ट २०१७)
रंगणार अजिंक्य-शीतलच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम. (५ ऑगस्ट २०१७)
फौजी भावांना राखी बांधून शीतल करणार रक्षाबंधन साजरी. (८ ऑगस्ट २०१७)
लई असतील मनमौजी, पन लाखात एक आपले फौजी. (१० ऑगस्ट २०१७)
जयश्रीसोबत लग्न लावण्याच्या मामीच्या डावाचा अजिंक्यला सुगावा लागणार का? (१२ ऑगस्ट २०१७)
सैनिकहो तुम्ही आहात, म्हणून आम्ही आहोत! शीतल-अजिंक्यसोबत गावकरी साजरा करणार स्वातंत्र्यदिन. (१५ ऑगस्ट २०१७)
शीतलची इच्छा पूर्ण करु शकेल का अजिंक्य? (१७ ऑगस्ट २०१७)
अजिंक्य शीतलला सांगणार का भेटवस्तू देणाऱ्या मुलाचं नाव? (१९ ऑगस्ट २०१७)
होणार का अजिंक्य आणि जयश्रीचा साखरपुडा? (२२ ऑगस्ट २०१७)
अजिंक्यच्या आर्मी भरतीसाठी शीतलचं देवाकडे साकडं. (२४ ऑगस्ट २०१७)
बाप्पा करणार का शीतल-अजिंक्यच्या सगळ्या इच्छा पूर्ण? (२६ ऑगस्ट २०१७)
अजिंक्यने नकळत दिलेल्या प्रेमाच्या कबुलीचा शीतल करणार का स्वीकार? (२९ ऑगस्ट २०१७)
शीतलने रांगोळीत मांडलेल्या विचाराला अजिंक्य देणार अर्थ. (३१ ऑगस्ट २०१७)
अजिंक्यला छळण्याच्या प्रयत्नात शीतल स्वतःच फसणार. (२ सप्टेंबर २०१७)
अजिंक्यला जाणवणार शीतलच्या वागण्यातला आपलेपणा. (५ सप्टेंबर २०१७)
शीतलला आलेल्या स्थळामुळे वाढणार अजिंक्यची अस्वस्थता. (७ सप्टेंबर २०१७)
नकळत जुळणार का अजिंक्य-शीतलची मनं? (९ सप्टेंबर २०१७)
अजिंक्यवर येणार देवीचे दागिने चोरल्याचा आळ. (१२ सप्टेंबर २०१७)
शीतलला होणार अजिंक्यच्या प्रेमाचं लागिरं. (१४ सप्टेंबर २०१७)
शीतल दूर करणार अजिंक्यच्या आर्मी भरतीच्या मार्गातले अडथळे. (१६ सप्टेंबर २०१७)
शीतल अजिंक्यला नकळत देणार प्रेमाची कबुली. (१९ सप्टेंबर २०१७)
अजिंक्य वदवून घेणार शीतलच्या मनातलं प्रेम. (२१ सप्टेंबर २०१७)
हळूवार खुलतंय अजिंक्य आणि शीतलमधलं प्रेम. (२३ सप्टेंबर २०१७)
शीतल-अजिंक्यच्या नात्यात येईल का दुरावा? (२६ सप्टेंबर २०१७)
हर्षवर्धनच्या नजरकैदेत अडकणार अजिंक्य-शीतल. (२९ सप्टेंबर २०१७)
शीतल-अजिंक्यच्या नात्यात जयश्री विष कालवणार. (३१ ऑक्टोबर २०१७)
अजिंक्यने जयश्रीला दिलेल्या वचनामुळे शीतल आणि अजिंक्यच्या नात्यात पडेल का फूट? (४ नोव्हेंबर २०१७)
मामी जयश्री आणि अजिंक्यचं ठरवणार का लग्न? (१८ नोव्हेंबर २०१७)
लाखात एक तूच माझा फौजी! सर्वांसमोर शीतल देणार अजिंक्यवरच्या प्रेमाची कबुली. (२४ जानेवारी २०१८)
सामूहिक विवाह सोहळ्यात अजिंक्य-शीतल बांधणार लग्नगाठ. (२३ मे २०१८)
मेंदीने खुलणार अजिंक्य-शीतलच्या प्रेमाचा रंग. (२६ मे २०१८)
अजिंक्य-शीतलचा लाखात एक लग्नसोहळा, फौजीच्या लग्नाला यायला लागतंय! (३० मे २०१८)
देशाचं रक्षण की पत्नीची जबाबदारी, अजिंक्य करणार कोणत्या कर्तव्याची निवड? (२२ जुलै २०१८)
ताई-माई-आक्का लक्ष देऊन ऐका, भरलीये चांदवडी गावची जत्रा, पिपाणीचा भोंगा शीतलीचा दंगा, जयश्रीचा नखरा मामीचा बकरा, राहुलचा डिस्को डान्स, भैय्या मारतोय चान्स, याल तर हसाल, नाही आलात फसाल, नुसता धुरळा! (२ सप्टेंबर २०१८)
बुद्धिबळाच्या पटावर मांडला जाणार डाव, शीतल विरुद्ध भैय्यासाहेब, कोण कोणाला मात देणार? बाबो! (६ जानेवारी २०१९)
फौजी अजिंक्यला लागणार दुष्मनाच्या घातपाती हल्ल्याची खबर. (२३ जानेवारी २०१९)
गावात साजरी होणार २६ जानेवारी, शत्रूवर पडणार भारतीय सेना भारी. (२६ जानेवारी २०१९)
आठवडा
वर्ष
TRP
संदर्भ
TVT
क्रमांक
आठवडा २७
२०१७
२.०
५
[१]
आठवडा २८
२०१७
२.१
५
आठवडा ३१
२०१७
२.७
४
[२]
आठवडा ३२
२०१७
२.८
३
आठवडा ३३
२०१७
३.१
३
आठवडा ३४
२०१७
३.३
३
आठवडा ३५
२०१७
३.३
३
आठवडा ३६
२०१७
३.३
३
आठवडा ३७
२०१७
३.५
३
[३]
आठवडा ३८
२०१७
३.७
३
आठवडा ३९
२०१७
३.३
३
आठवडा ४०
२०१७
३.०
३
आठवडा ४१
२०१७
३.४
३
आठवडा ४२
२०१७
३.५
५
आठवडा ४३
२०१७
३.३
३
आठवडा ४४
२०१७
३.३
३
आठवडा ४५
२०१७
३.६
३
आठवडा ४६
२०१७
३.६
३
आठवडा ४७
२०१७
३.६
४
आठवडा ४८
२०१७
३.७
४
आठवडा ४९
२०१७
३.८
३
[४]
आठवडा ५०
२०१७
३.७
३
आठवडा ५१
२०१७
३.४
३
आठवडा ५२
२०१७
३.६
३
आठवडा १
२०१८
३.३
३
आठवडा २
२०१८
३.१
५
आठवडा ३
२०१८
३.०
४
आठवडा ४
२०१८
३.६
३
आठवडा ५
२०१८
३.४
३
आठवडा ६
२०१८
३.४
३
आठवडा ७
२०१८
३.३
४
आठवडा ८
२०१८
३.१
४
आठवडा ९
२०१८
२.८
४
आठवडा १०
२०१८
३.०
३
आठवडा ११
२०१८
३.०
३
आठवडा १३
२०१८
३.२
५
आठवडा १४
२०१८
२.९
५
आठवडा १५
२०१८
२.५
४
[५]
आठवडा १६
२०१८
३.१
५
आठवडा १७
२०१८
३.३
३
आठवडा १८
२०१८
३.२
३
आठवडा १९
२०१८
३.१
३
[६]
आठवडा २१
२०१८
३.२
३
आठवडा २२
२०१८
४.२
३
आठवडा २३
२०१८
३.२
३
आठवडा २४
२०१८
३.५
३
आठवडा २५
२०१८
३.६
३
आठवडा २६
२०१८
३.३
३
आठवडा २७
२०१८
३.२
३
आठवडा ३०
२०१८
४.०
३
आठवडा ३१
२०१८
३.२
५
आठवडा ३२
२०१८
३.०
५
आठवडा ३३
२०१८
३.२
५
आठवडा ३४
२०१८
३.४
५
[७]
आठवडा २५
२०१९
३.२
४
[८]
आठवडा २६
२०१९
५.७
१
[९]