तू तिथे मी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तू तिथे मी
कलाकार मृणाल दुसानीस, चिन्मय मांडलेकर, प्रिया मराठे, रमेश भाटकर, अजय पूरकर, निखिल राऊत
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ६७०
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार सायं.७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १६ एप्रिल २०१२ – १७ मे २०१४
अधिक माहिती
आधी होम मिनिस्टर
नंतर जावई विकत घेणे आहे

ही झी मराठी वरील एक लोकप्रिय मालिका आहे. १३ नोव्हेंबर २०२० पासून या मालिकेचे झी मराठीवर दररोज दुपारी ४ ते सायं.६ पुन:प्रसारण करण्यात आले होते.