अरुण नलावडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अरुण नलावडे
जन्म अरुण नलावडे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट श्यामची शाळा
प्रमुख टीव्ही कार्यक्रम का रे दुरावा, माझ्या नवऱ्याची बायको, भेटी लागी जीवा
पुरस्कार झी मराठी अँवार्ड 2015चा सर्वोत्कृष्ट सासरे, झी टॉकीज कॉमेडी अँवार्ड्स 2016चा विशेष पुरस्कआर.