विजय केळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विजय केळकर

विजय केळकर (जन्म: मे १५, इ.स. १९४२) हे अभियंता आणि अर्थतज्ज्ञ आहेत. भारतातील अनेक सरकारी संस्थांसह अनेक संस्थांवर त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी देशासाठी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारतर्फे पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आले.

शिक्षण[संपादन]