श्रीरंग गोडबोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीरंग गोडबोले
जन्म १५ जून १९६०
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा गीतकार, लेखक
धर्म हिंदू
नातेवाईक गिरिजा ओक


श्रीरंग गोडबोले (जन्म १५ जून १९६०) हे मराठी रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि गीतकार आहेत.