Jump to content

सा रे ग म प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सा रे ग म प
निर्मिती संस्था झी स्टुडिओज
सूत्रधार पल्लवी जोशी
कलाकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, देवकी पंडित, सुरेश वाडकर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १८ सप्टेंबर २००६ – ७ जानेवारी २०१८
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम सा रे ग म प: लिटील चॅम्प्स

सा रे ग म प हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा गाण्यांचा कथाबाह्य कार्यक्रम आहे.

पर्व

[संपादन]
प्रसारित दिनांक पर्व अंतिम दिनांक
१८ सप्टेंबर २००६ पर्व पहिले २६ जानेवारी २००७
५ फेब्रुवारी २००७ महाराष्ट्राचा अजिंक्यतारा २३ जून २००७
२ जुलै २००७ पर्व तिसरे ६ जानेवारी २००८
२५ फेब्रुवारी २००८ स्वप्न स्वरांचे, नवतारुण्याचे २९ जून २००८
३० मार्च २००९ महाराष्ट्राचा आजचा आवाज १२ जुलै २००९
२४ ऑगस्ट २००९ महाराष्ट्राचा आजचा आवाज २ ३१ जानेवारी २०१०
२६ एप्रिल २०१० सुरांचा महासंग्राम १ ऑगस्ट २०१०
१३ जून २०११ पर्व नव्हे गर्व २३ ऑक्टोबर २०११
१८ जानेवारी २०१२ स्वप्न स्वरांचे, सूर ताऱ्यांचे ६ मे २०१२
१३ जानेवारी २०१४ सूर नव्या युगाचा १३ एप्रिल २०१४
१३ नोव्हेंबर २०१७ घे पंगा, कर दंगा ७ जानेवारी २०१८

पुरस्कार

[संपादन]
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार
वर्ष पुरस्कार कलाकार
२००७ सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम
सर्वोत्कृष्ट परीक्षक देवकी पंडित
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पल्लवी जोशी
२००८ सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पल्लवी जोशी
२०११ सर्वोत्कृष्ट परीक्षक अजय-अतुल
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक प्रिया बापट
२०१४ सर्वोत्कृष्ट परीक्षक अवधूत गुप्ते

टीआरपी

[संपादन]
आठवडा वर्ष TAM/BARC TVT क्रमांक संदर्भ
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा १४ २००९ १.० ६२ []
आठवडा १५ २००९ ०.८५ ८८ []
आठवडा १६ २००९ ०.९ ७५ []
आठवडा १७ २००९ ०.७८ ९३ []
आठवडा १८ २००९ ०.९ ७१ []
आठवडा १९ २००९ ०.७ ९८ []
आठवडा २१ २००९ ०.७२ ९८
आठवडा २२ २००९ ०.७६ ९३ []
आठवडा २६ २००९ ०.६८ १०० []
१२ जुलै २००९ महाअंतिम सोहळा ०.७८ ८१ []
आठवडा ४९ २००९ ०.८ ८९
आठवडा १ २०१० ०.९ ८० [१०]
आठवडा २ २०१० १.० ६३
३१ जानेवारी २०१० महाअंतिम सोहळा १.१ ४६ [११]
१ ऑगस्ट २०१० महाअंतिम सोहळा ०.८६ ७४ [१२]
आठवडा ४६ २०१७ २.३
७ जानेवारी २०१८ महाअंतिम सोहळा ३.२

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Tvr Ratings from 05/04/2009 to 11/04/2009". 2009-04-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "Tvr Ratings from 12/04/2009 to 18/04/2009". 2009-05-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. ^ "Tvr Ratings from 19/04/2009 to 25/04/2009". 2009-05-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. ^ "Tvr Ratings from 26/04/2009 to 02/05/2009". 2009-05-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  5. ^ "Tvr Ratings from 03/05/2009 to 09/05/2009". 2009-05-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Tvr Ratings from 10/05/2009 to 16/05/2009". 2009-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  7. ^ "Tvr Ratings from 31/05/2009 to 06/06/2009". 2009-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  8. ^ "Tvr Ratings from 28/06/2009 to 04/07/2009". 2009-07-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  9. ^ "Tvr Ratings from 12/07/2009 to 18/07/2009". 2009-08-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  10. ^ "Tvr Ratings from 03/01/2010 to 09/01/2010". 2010-01-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  11. ^ "Tvr Ratings from 31/01/2010 to 06/02/2010". 2010-02-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  12. ^ "Tvr Ratings from 01/08/2010 to 07/08/2010". 2010-08-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित.