Jump to content

नांदा सौख्य भरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नांदा सौख्य भरे
निर्माता आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर
निर्मिती संस्था सोहम प्रोडक्शन्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३८९
निर्मिती माहिती
कथा संकलन कथानक संपदा जोगळेकर-कुलकर्णी
पटकथा अर्चना श्रीरंग
संवाद मिथिला सुभाष
स्थळ मुंबई
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २० जुलै २०१५ – १ ऑक्टोबर २०१६
अधिक माहिती
आधी जय मल्हार
नंतर माझ्या नवऱ्याची बायको

नांदा सौख्य भरे ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कथानक

[संपादन]

'नांदा सौख्य भरे' ही स्वानंदी या अतिशय नीतिमान मुलीची कथा आहे, जिचा विश्वास आहे की लोक खरे असतील तर कोणत्याही नात्यात खोटेपणा किंवा विश्वासघाताला वाव नाही. स्वानंदीचा नवरा इंद्रनील हा यूएसएचा अनिवासी भारतीय आहे. कथा स्वानंदी आणि ललिता यांच्याभोवती फिरते, जी स्वानंदीची सासू आहे. स्वानंदी आणि ललिता यांच्या विरोधी आदर्शांमधील, संघर्षांमधला हा शो स्वानंदी केवळ सत्याच्या मदतीने सर्व कठीण परिस्थितींवर कसा विजय मिळवते याची गाथा आहे.

कलाकार

[संपादन]
  • ऋतुजा बागवे - स्वानंदी देशपांडे / स्वानंदी इंद्रनील जहागीरदार, इंद्रनीलची बायको.
  • चिन्मय उदगीरकर - इंद्रनील (नील) जहागीरदार, ललिताचा मुलगा, स्वानंदीचा नवरा.
  • सुहास परांजपे - ललिता जहागीरदार, इंद्रनीलची आई.
  • रेश्मा शिंदे - संपदा देशपांडे, स्वानंदीची मोठी बहीण.
  • प्राजक्ता गायकवाड - स्वानंदीची छोटी बहीण.
  • वर्षा दांदळे - वत्सला (वच्छी), स्वानंदीची आणि इंद्रनीलची मानलेली आत्या.
  • ऋग्वेदी प्रधान - स्वानंदीची काकू.
  • विजय पटवर्धन - स्वानंदीचे काका.
  • रागिणी सामंत - स्वानंदीची आजी.
  • उमा गोखले - स्वानंदीची आई.
  • योगेश सोमण - स्वानंदीचे वडील.
  • संदीप गायकवाड - निरंजन जहागीरदार, इंद्रनीलचा भाऊ.
  • अक्षता नाईक - नीलिमा जहागीरदार, निरंजनची बायको.

टीआरपी

[संपादन]
आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा २९ २०१५ १.२
आठवडा ३० २०१५ ०.९
आठवडा ३१ २०१५ ०.९
आठवडा ३२ २०१५ ०.६
आठवडा ३३ २०१६ ०.६
आठवडा ३५ २०१५ ०.८
आठवडा ३७ २०१५ ०.६
आठवडा ४० २०१५ ०.८
आठवडा ४१ २०१५ १.६
आठवडा ४२ २०१५ १.७
आठवडा ४४ २०१५ १.८
आठवडा ४५ २०१५ १.६
आठवडा ४६ २०१५ १.८
आठवडा ४७ २०१५ १.८
आठवडा ४८ २०१५ २.०
आठवडा ४९ २०१५ २.०
आठवडा ५० २०१५ १.८
आठवडा ५१ २०१५ २.१
आठवडा ५२ २०१५ २.७
आठवडा १ २०१६ २.४
आठवडा ३ २०१६ २.७
आठवडा ४ २०१६ २.३
आठवडा ५ २०१६ २.५
आठवडा ६ २०१६ २.५
आठवडा ७ २०१६ २.६
आठवडा ८ २०१६ १.९
आठवडा ९ २०१६ १.९
आठवडा १० २०१६ २.१
आठवडा १५ २०१६ २.१
आठवडा १६ २०१६ १.७
आठवडा १७ २०१६ १.६
आठवडा १८ २०१६ १.७
आठवडा २१ २०१६ १.६
आठवडा २२ २०१६ १.५ []
आठवडा २३ २०१६ १.६ []
आठवडा २४ २०१६ १.६ []
आठवडा २५ २०१६ १.९
आठवडा २६ २०१६ २.२
आठवडा २७ २०१६ २.१
आठवडा २८ २०१६ २.१ []
आठवडा २९ २०१६ २.२ []
आठवडा ३० २०१६ २.२
आठवडा ३१ २०१६ २.० []
आठवडा ३३ २०१६ २.१
आठवडा ३५ २०१६ २.३ []
आठवडा ३७ २०१६ २.३
आठवडा ३८ २०१६ २.७ []
आठवडा ३९ २०१६ ३.०
आठवडा ४० २०१६ २.९

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "या आठवड्यातील टॉप-५ मालिका". एबीपी माझा. 2021-08-31 रोजी पाहिले.
  2. ^ "या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिका". एबीपी माझा. 2021-08-31 रोजी पाहिले.
  3. ^ "या आठवड्यातील टॉप-५ मालिका". एबीपी माझा. 2021-08-31 रोजी पाहिले.
  4. ^ "या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिका". एबीपी माझा. 2021-08-31 रोजी पाहिले.
  5. ^ "या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिका". एबीपी माझा. 2021-08-31 रोजी पाहिले.
  6. ^ "या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिका". एबीपी माझा. 2021-08-31 रोजी पाहिले.
  7. ^ "या आठवड्यातील टॉप ५ टीव्ही मालिका". एबीपी माझा. 2021-08-31 रोजी पाहिले.
  8. ^ "या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिका". एबीपी माझा. 2021-08-31 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
संध्या. ७.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | अवघाचि संसार | भाग्यलक्ष्मी | अरुंधती | दिल्या घरी तू सुखी राहा | राधा ही बावरी | जावई विकत घेणे आहे | असे हे कन्यादान | नांदा सौख्य भरे | तुझ्यात जीव रंगला | लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू | कारभारी लयभारी | पाहिले न मी तुला | मन उडू उडू झालं | तू चाल पुढं | सारं काही तिच्यासाठी | पारू