विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लाखात एक आमचा दादा
निर्माता
श्वेता शिंदे , संजय खांबे
निर्मिती संस्था
वज्र प्रोडक्शन
कलाकार
खाली पहा
देश
भारत
भाषा
मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ
* दररोज रात्री ८.३० वाजता
दररोज रात्री ९.३० वाजता (२३ डिसेंबरपासून)
दररोज संध्या. ६.३० वाजता (१७ मार्चपासून)
प्रसारण माहिती
वाहिनी
झी मराठी
प्रथम प्रसारण
८ जुलै २०२४ – चालू
अधिक माहिती
लाखात एक आमचा दादा ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तमिळ वरील अण्णा या तमिळ मालिकेवर आधारित आहे. मराठी दूरचित्रवाणीवर पहिल्यांदा या मालिकेचा पूर्वरंग ७ जुलैला प्रसारित करण्यात आला होता.
नितीश चव्हाण - सूर्यकांत शंकर जगताप (दादा)
दिशा परदेशी / मृण्मयी गोंधळेकर - तुळजा जालिंदर निंबाळकर / तुळजा सूर्यकांत जगताप
अनन्या तांबे - लहान तुळजा
गिरीश ओक - जालिंदर निंबाळकर (डॅडी)
अतुल कुडले - शत्रुघ्न जालिंदर निंबाळकर
सुमेधा दातार - शालन जालिंदर निंबाळकर
कल्याणी चौधरी - मालन जालिंदर निंबाळकर
कोमल मोरे - तेजश्री शंकर जगताप / तेजश्री शत्रुघ्न निंबाळकर
प्रकाश टोपे - शंकर जगताप (तात्या)
राजश्री निकम - आशा शंकर जगताप
समृद्धी साळवी - धनश्री शंकर जगताप
ईशा संजय - राजश्री शंकर जगताप
जुई तनपुरे - भाग्यश्री शंकर जगताप
योगेश तनपुरे - शशिकांत सरनोबत
स्वप्नील पवार - सत्यजीत सरनोबत
स्मिता ओक - रंभा सरनोबत
आकाश पाटील - प्रसाद सरनोबत
अधोक्षज कऱ्हाडे - समीर निकम (पिंट्या)
ओंकार कारळे - व्यंकटेश
बिपीन सुर्वे - सिद्धार्थ
शुभम पाटील - दत्तात्रय
अपेक्षा चव्हाण - कामिनी
महेश जाधव - काजू
स्वप्नील कणसे - पुड्या
पुष्पा चौधरी - पुष्पा
सायली माने - पप्पी
शर्वरी धडावाई - यमू
वसु पाटील - सखा
रणजित रणदिवे - नाना
नीलिमा कामणे - नानी
वनराज कुमकर - छत्री
क्र.
दिनांक
वार
वेळ
१
७ जुलै – २२ डिसेंबर २०२४
दररोज
रात्री ८.३०
२
२३ डिसेंबर २०२४ – १४ मार्च २०२५
रात्री ९.३०
३
१७ मार्च २०२५ – चालू
संध्या. ६.३०