चिन्मय मांडलेकर
Jump to navigation
Jump to search
चिन्मय मांडलेकर | |
---|---|
जन्म |
चिन्मय मांडलेकर २ फेब्रुवारी, १९७९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
चिन्मय मांडलेकर जन्म : २ फेब्रुवारी, इ.स. १९७९) हा मराठी अभिनेता आहे. चिन्मय अभिनयाखेरीज कथा-पटकथा लेखन आणि नाट्यदिग्दर्शनसुद्धा करत असतो.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
दूरचित्रवाणी मालिका[संपादन]
मराठी चित्रपट (अभिनय)[संपादन]
- क्रांतिवीर राजगुरू
- गजर
- तिचा उंबरठा
- प्यारवाली लव्ह स्टोरी
- फर्झद
- महानायक वसंत तू
- मोरया
- रेती
- लोकमान्य : एक युगपुरुष
- विजय असो
- स्वामी पब्लिक लि.
- होऊ दे जरासा उशीर
मराठी नाटके[संपादन]
- आदिपश्य (ग्रीक पौराणिक नाटक) : दिग्दर्शन
- बेचकी (लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन)
- सुखांशी भांडतो आम्ही (लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन)
- मग्न तळ्याकाठी (अभिनय)
- समुद्र (अभिनय)