Jump to content

निर्मिती सावंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निर्मिती सावंत
निर्मिती सावंत
जन्म निर्मिती सावंत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम हप्ता बंद, जाडूबाई जोरात
अपत्ये अभिनय सावंत

निर्मिती सावंत ही एक मराठी अभिनेत्री आहे, जी प्रामुख्याने मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाटक यांमध्ये काम करते.[१]

मालिका

[संपादन]
 1. कॉन्स्टेबल कामना कामतेकर
 2. हप्ता बंद
 3. कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक
 4. फू बाई फू
 5. १७६० सासूबाई
 6. जाडूबाई जोरात

मराठी नाटके

[संपादन]
 1. जाऊबाई जोरात
 2. व्हॅक्यूम क्लीनर
 3. संज्या छाया
 4. श्यामची मम्मी
 5. आज्जी बाई जोरात

संदर्भ व नोंदी

[संपादन]
 1. ^ "Nirmiti Sawant interview".