राहुल मगदूम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राहुल मगदूम
जन्म २१ जानेवारी १९९१
इस्लामपूर
पेशा अभिनय
कारकिर्दीचा काळ २०१७ पासून
प्रसिद्ध कामे लागिरं झालं जी

राहुल मगदूम (२१ जानेवारी १९९१ इस्लामपूर) हा एक मराठी अभिनेता आहे. लागिरं झालं जी या मराठी मालिकेपासून तर याने सुरुवात केली होती.

चित्रपट[संपादन]

  • पळशीची पीटी

मालिका[संपादन]