आनंद इंगळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आनंद इंगळे
इतर नावे आंड्या
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
प्रमुख नाटके व्यक्ती आणि वल्ली
प्रमुख चित्रपट गोळाबेरीज
प्रमुख टीव्ही कार्यक्रम शेजारी शेजारी पक्के शेजारी, तुमचं आमचं सेम असतं, कुंकू

आनंद इंगळे हा मराठी चित्रपट अभिनेता आहे. पुण्यातील ग्रिप्स नाट्य चळवळ या उपक्रमातून या कलावंताचा उदय झाला.

कारकीर्द[संपादन]

नाटके[संपादन]

 • अफेअर डील
 • तुझ्यात माझ्यात
 • दोन स्पेशल
 • लग्नबंबाळ
 • वस्त्रहरण
 • वाऱ्यावरची वरात
 • व्यक्ती आणि वल्ली
 • सूर्याची पिल्ले

चित्रपट[संपादन]

 • अजब लग्नाची गजब गोष्ट (२०१०)
 • गोळाबेरीज (२०१२)
 • पोश्टर गर्ल (२०१६)
 • बालक पालक (२०१२)

दूरदर्शन मालिका[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]