तुझं माझं ब्रेकअप
Jump to navigation
Jump to search
तुझं माझं ब्रेकअप | |
---|---|
कलाकार | साईंकित कामत, केतकी चितळे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
वर्ष संख्या | १ |
एपिसोड संख्या | २८६ |
निर्मिती माहिती | |
चालण्याचा वेळ | सोमवार ते शनिवार रात्री ०८:३० वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | १८ सप्टेंबर २०१७ – ११ ऑगस्ट २०१८ |
अधिक माहिती | |
आधी | माझ्या नवऱ्याची बायको |
नंतर | स्वराज्यरक्षक संभाजी |
विशेष भाग[संपादन]
- तुझ्या सततच्या शॉपिंगचं करणार पॅकअप, मी नाही करणार गिव्हअप, तुझं माझं ब्रेकअप. (१८ सप्टेंबर २०१७)
- समीरसोबतच्या ब्रेकअपनंतर मीरा घर सोडून जाणार का? (२० सप्टेंबर २०१७)
- समीरचं ब्रह्मास्त्र, मीराला डिव्होर्स नोटीस. (२२ सप्टेंबर २०१७)
- मीराच्या हाती डिव्होर्स नोटीसचा बॉम्ब, नात्याला नवं वळण. (२५ सप्टेंबर २०१७)
- समीर-मीराच्या डिव्होर्सच्या निर्णयाने उठणार नवीन वादळ. (२७ सप्टेंबर २०१७)
- गोव्याच्या आठवणी समीर-मीराला एकत्र आणणार? (१६ ऑक्टोबर २०१७)
कलाकार[संपादन]
- केतकी चितळे
- साईंकित कामत
- रोहिणी हट्टंगडी
- मोहिनीराज गटणे
- माधव देवचक्के
- शिवराज वाळवेकर
- विजय निकम
- उदय टिकेकर