राजन भिसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राजन भिसे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार, अभिनेता व वास्तुविशारद[१] आहे. रंगभूमीसोबत याने मराठी दूरचित्रवाणी माध्यमातूनही अभिनय केला आहे.

कारकीर्द[संपादन]

दूरचित्रवाणी-कारकीर्द[संपादन]

वर्ष (इ.स.) कार्यक्रम भाषा भूमिका/सहभाग टिप्पणी
इ.स. २००१ श्रीयुत गंगाधर टिपरे मराठी शेखर गंगाधर टिपरे
इ.स. २००५ या सुखांनो या मराठी
इ.स. २०१२ मला सासू हवी मराठी आबा आनंद अभ्यंकर याच्या अपघाती निधनामुळे "आबा" या व्यक्तिरेखेसाठी बदली अभिनेता (जानेवारी, इ.स. २०१३पासून).

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ हनवते,मंगल (१३ ऑक्टोबर, इ.स. २००४). "श्रीयुत शेखर टिपरे यांचं कल्पकतेनं सजलेलं परिपूर्ण घर" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १२ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). १२ फेब्रुवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]

  • "राजन भिसे" (इंग्लिश मजकूर). आय.एम.डी.बी. १२ फेब्रुवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.