उषा नाडकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उषा नाडकर्णी
जन्म उषा नाडकर्णी
१३ सप्टेंबर, इ.स. १९४६
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

उषा नाडकर्णी या मराठी नाटकेचित्रपटांमधील अभिनेत्री आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी हिंदी चित्रपटांमधूनही अभिनय केला आहे.

कारकीर्द[संपादन]

नाटके[संपादन]

नाटक वर्ष भाषा सहभाग
गुरू मराठी अभिनय
महासागर मराठी अभिनय
पुरुष मराठी अभिनय
आम्ही बिघडलो मराठी अभिनय
पाहुणा मराठी अभिनय
आमच्या या घरात मराठी अभिनय


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.