लीना भागवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लीना भागवत-कदम
जन्म २२ जानेवारी, १९७६ (1976-01-22) (वय: ४८)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
धर्म हिंदू
जोडीदार मंगेश कदम


लीना भागवत ही एक मराठी टेलिव्हिजन, थिएटर आणि चित्रपट अभिनेत्री आहे.

मालिका[संपादन]

  1. एका लग्नाची दुसरी गोष्ट
  2. होणार सून मी ह्या घरची
  3. ठिपक्यांची रांगोळी