Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२५
Highlights
एकूण पुरस्कार २२
पहिली विजेती आई शुभांगी गोखलेश्रीयुत गंगाधर टिपरे – श्यामल टिपरे (२००४)
शेवटची विजेती आई महिमा म्हात्रे / प्रतीक्षा शिवणकर — तुला जपणार आहे – मीरा / अंबिका रामपुरे (२०२५)

झी मराठी सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम आईला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर शुभांगी गोखले, ऐश्वर्या नारकर (या सुखांनो या), मेघना वैद्य (वादळवाट), सुहिता थत्ते आणि प्रार्थना बेहेरे (माझी तुझी रेशीमगाठ) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते

[संपादन]
वर्ष आई (नायिका) मालिका भूमिका
२००४ शुभांगी गोखले श्रीयुत गंगाधर टिपरे श्यामला टिपरे
२००५ मेघना वैद्य वादळवाट सुलक्षणा चौधरी
२००६
२००७ ऐश्वर्या नारकर या सुखांनो या सरिता अधिकारी
२००८
२००९ इला भाटे असंभव वसुधा शास्त्री
२०१० सुहिता थत्ते माझिया प्रियाला प्रीत कळेना विभावरी पेंडसे
२०११[] मृणाल कुलकर्णी गुंतता हृदय हे नयना बनारसे
२०१२ ऋग्वेदी प्रधान उंच माझा झोका माई रानडे
२०१३ सुहिता थत्ते होणार सून मी ह्या घरची नर्मदा गोखले
२०१४[] सुकन्या कुलकर्णी जुळून येती रेशीमगाठी माई देसाई
२०१५ मानसी मागीकर का रे दुरावा केतकर काकू
२०१६[] अनिता दाते-केळकर माझ्या नवऱ्याची बायको राधिका सुभेदार
२०१७[] छाया सागांवकर तुझ्यात जीव रंगला गोदाक्का
२०१८[] गार्गी फुले-थत्ते तुला पाहते रे पुष्पा निमकर
२०१९[] निवेदिता सराफ अग्गंबाई सासूबाई आसावरी कुलकर्णी
२०२०-२१[] शुभांगी गोखले येऊ कशी तशी मी नांदायला शकुंतला खानविलकर
२०२१[] प्रार्थना बेहेरे माझी तुझी रेशीमगाठ नेहा चौधरी
२०२२[]
२०२३[१०] खुशबू तावडे सारं काही तिच्यासाठी उमा खोत
२०२४ मुग्धा कर्णिक पारू अहिल्यादेवी किर्लोस्कर
२०२५ महिमा म्हात्रे तुला जपणार आहे मीरा रामपुरे
प्रतीक्षा शिवणकर अंबिका रामपुरे

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  10. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.