शशांक केतकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शशांक केतकर
जन्म १५ सप्टेंबर, १९८५ (1985-09-15) (वय: ३६)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम होणार सून मी ह्या घरची
सुखाच्या सरींनी हे मन बावरे
पाहिले नं मी तुला
पत्नी तेजश्री प्रधान (२०१४-२०१५)
प्रियंका ढवळे (२०१७-आता)
अपत्ये

शशांक केतकर हा एक मराठी अभिनेता आहे. ह्याने अनेक मराठी चित्रपटांत, दूरचित्रवाणी मालिकांत आणि नाटकात काम केले आहे. पण हा होणार सून मी ह्या घरची मालिकेमुळे नावारूपास आला.[१]

वैयक्तिक जीवन[संपादन]

शशांक केतकर यांचे २०१४ मध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान बरोबर लग्न झाले होते, पण २०१५मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.[२] शशांकने २०१७ मध्ये दुसरे लग्न प्रियांका ढवळेशी केले. ही पेशाने वकील आहे आणि डोंबिवली मध्ये राहते.[३]

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट
२०१६ वन वे तिकीट
२०१७ वाडा
२०१८ आरोन (इंडो-फ्रेंच )
२०१८ ३१ दिवस
२०२० गोष्ट एका पैठणीची

मालिका[संपादन]

वर्ष मालिका भूमिका संदर्भ.
२०११-२०१२ सुवासिनी जयराम
२०१२ रंग माझा वेगळा समीर [४]
२०१२ कालाय तस्मै नमः कैलास [५]
२०१३ स्वप्नांच्या पलीकडले अनिकेत गायधनी
२०१३-२०१६ होणार सून मी ह्या घरची श्रीरंग गोखले [६]
२०१६-२०१७ इथेच टाका तंबू कपिल साठे [७]
२०१७ नकटीच्या लग्नाला यायचं हं श्री केतकर [८]
२०१८-२०२० सुखाच्या सरींनी हे मन बावरे सिद्धार्थ तत्त्ववादी [९]
२०२१-चालू पाहिले नं मी तुला समर जहांगिरदार [१०]

नाटके[संपादन]

 • पूर्णविराम
 • गोष्ट तशी गमतीची

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Honaar Suun... changed Shashank's life". The Times of India. 15 March 2015. 11 July 2015 रोजी पाहिले.
 2. ^ "Shashank Ketkar, Tejashree Pradhan file for divorce?". Zee News India.
 3. ^ "Has Shashank Ketkar found love again?". The Times of India. 31 Mar 2017.
 4. ^ Khot, Shweta (2012-04-01). "Rang Majha Vegala' - New family serial" (इंग्रजी भाषेत). 2021-03-24 रोजी पाहिले.
 5. ^ Shirke, Ullhas (2013-10-01). ""New chocolate hero of Marathi small screen" - Shashak Ketkar" (इंग्रजी भाषेत). 2021-03-24 रोजी पाहिले.
 6. ^ "गोजिरवाण्या घरात, मालिकांची वरात..!". web.archive.org. 2014-09-14. 2021-03-24 रोजी पाहिले.
 7. ^ "Shashank Ketkar is back with a new serial - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-24 रोजी पाहिले.
 8. ^ "Shashank Ketkar to make a comeback on Marathi TV - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-24 रोजी पाहिले.
 9. ^ "Shashank Ketkar to make a comeback on Marathi TV with Mrunal Dusanis - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-24 रोजी पाहिले.
 10. ^ "Shashank Ketkar to feature in an upcoming TV show Pahile Na Me Tula - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-24 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]