Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट सासरे पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट सासरे पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२५
Highlights
एकूण पुरस्कार १३
पहिले विजेते सासरे शरद पोंक्षेराधा ही बावरी – मधुकर धर्माधिकारी (२०१३)
शेवटचे विजेते सासरे तुषार दळवीलक्ष्मी निवास – श्रीनिवास दळवी (२०२५)

झी मराठी सर्वोत्कृष्ट सासरे पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सासऱ्याला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर देवेंद्र दोडके यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते

[संपादन]
वर्ष सासरे (नायक) मालिका भूमिका
२०१३ शरद पोंक्षे राधा ही बावरी मधुकर धर्माधिकारी
२०१४[] गिरीश ओक जुळून येती रेशीमगाठी नाना देसाई
२०१५ प्रफुल्ल सामंत का रे दुरावा परशुराम (अण्णा) खानोलकर
२०१६[] मोहन जोशी काहे दिया परदेस मधुसूदन सावंत
२०१७[] मिलिंद दास्ताणे तुझ्यात जीव रंगला प्रतापराव गायकवाड
२०१८[] देवेंद्र दोडके माझ्या नवऱ्याची बायको वसंत सुभेदार
२०१९[] रवी पटवर्धन अग्गंबाई सासूबाई दत्तात्रय कुलकर्णी
२०२०-२१[] माझा होशील ना सईचे पाच सासरे
२०२१[] उदय साळवी येऊ कशी तशी मी नांदायला वसंत साळवी (दादा)
२०२२[] प्रदीप वेलणकर माझी तुझी रेशीमगाठ जगन्नाथ चौधरी (जग्गू)
२०२३[] देवेंद्र दोडके तू चाल पुढं प्रकाश वाघमारे
२०२४ समीर पाटील शिवा रामचंद्र देसाई
२०२५ तुषार दळवी लक्ष्मी निवास श्रीनिवास दळवी

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  8. "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  9. "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.