प्रसाद ओक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रसाद ओक
जन्म प्रसाद ओक
१७ फेब्रुवारी १९७५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट आभास
प्रमुख टीव्ही कार्यक्रम अवघाचि संसार, होणार सून मी ह्या घरची, हम तो तेरे आशिक है,आमच्या घरात सूनबाई जोरात, फुलपाखरू, महाराष्ट्राची हास्य जत्रा
पत्नी मंजिरी ओक

वैयक्तिक[संपादन]

प्रसाद भावे हायस्कूल पुणे मध्ये शिकले होते. त्यांनी बीएमसीसी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. पत्नीचे नाव मंजिरी. त्यांच्यी दोन मुले सार्थक आणि मयांक आहेत.

नाटके[संपादन]

  • नांदी (स्त्रीभूमिका)
  • प्रेमाची गोष्ट (उपदिग्दर्शक)

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

चित्रपट[संपादन]

  • कुंकू लावते माहेरचे
  • फर्जंद
  • स्माईल प्लीज