येऊ कशी तशी मी नांदायला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

येऊ कशी तशी मी नांदायला ही झी मराठी वाहिनीवरील मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेत मुख्य कलाकार शुभांगी गोखले, शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर आहेत.[१][२]

येऊ कशी तशी मी नांदायला
दिग्दर्शक अजय मयेकर
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ०४ जानेवारी २०२१ –
अधिक माहिती
आधी कारभारी लयभारी
नंतर अग्गंबाई सुनबाई

कलाकार[संपादन]

 1. शुभांगी गोखले - शकू खानविलकर
 2. अन्विता फलटणकर - अवनी वसंत साळवी / अवनी ओमकार खानविलकर (स्वीटू)
 3. शाल्व किंजवडेकर - ओमकार खानविलकर
 4. अदिती सारंगधर - मालविका खानविलकर
 5. दीप्ती केतकर - नलिनी वसंत साळवी
 6. निखिल राऊत - मोहित परब
 7. त्रियुग मंत्री - रॉकी
 8. कोमल धांडे - मोहितची आई
 9. शुभांगी भुजबळ - सुमन शरद साळवी
 10. मीरा जगन्नाथ - मोमो राव
 11. अर्णव राजे - चिन्मय शरद साळवी
 12. उदय साळवी - वसंत साळवी
 13. मिलिंद जोशी - ओमकारचे वडील
 14. निशांत पाठारे - सुशील
 15. सागर सकपाळ

कथा[संपादन]

एक समजूतदार सासू तिच्या सुनेला तिचे वजन जास्त असूनही आहे तशी स्वीकारते. तसेच सून देखील आपल्या सासूला योग्य प्रकारचे प्रोत्साहन देते.

विशेष भाग[संपादन]

 1. सासूबाई मस्तच, सूनबाई जास्तच. (०४ जानेवारी २०२१)
 2. स्टोरी सुनेची, स्वॅग सासूचा. (०७ जानेवारी २०२१)
 3. स्वीटूच्या घरी ओम घेऊन येतो एक सरप्राईज. (११ जानेवारी २०२१)
 4. एक पुरणपोळी आणि पाहुणे दोन, अब तेरा क्या होगा स्वीटू? (१३ जानेवारी २०२१)
 5. पैशांसाठी किडनी विकणाऱ्या दादांचं सत्य येणार का स्वीटू आणि ओमसमोर? (१५ जानेवारी २०२१)
 6. ओम राजपुत्र तर स्वीटू गरीबाघरची परी..., परिस्थिती ठरेल का त्यांच्या नात्यातली दरी? (२१ फेब्रुवारी २०२१)

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Nikhil Raut to make his comeback on television after 5 years with Yeu Kashi Tashi Mi Nandayla - The Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-01-06 रोजी पाहिले.
 2. ^ Spotboye. "Yeu Kashi Tashi Mi Nandayla: Shubhangi Gokhale All Set For Her New TV Show". www.spotboye.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-06 रोजी पाहिले.