अग्गंबाई सासूबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अग्गंबाई सासूबाई
दिग्दर्शक जयंत जाधव
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २२ जुलै २०१९ – १३ मार्च २०२१
अधिक माहिती
आधी येऊ कशी तशी मी नांदायला
नंतर माझा होशील ना
सारखे कार्यक्रम अग्गंबाई सूनबाई

अग्गंबाई सासूबाई ही झी मराठी वाहिनीवरील एक दूरचित्रवाणी मालिका आहे.

विशेष भाग[संपादन]

 1. लग्न सासूचं, करवली सूनबाई. (२२ जुलै २०१९)
 2. सासूचं लग्न ठरलं बरं का! (१९ जानेवारी २०२०)
 3. मनोरंजन झकास, आपली लाडकी मालिका खास. (३० मार्च २०२०)
 4. सासू झाली आई, आता बबड्याची खैर नाही. (१३ जुलै २०२०)
 5. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी आसावरीला मिळेल का बाबांच्या आशिर्वादाची खास भेट? (१७ जानेवारी २०२१)
 6. नात्यातील कटुता दूर सरणार, कारण बबड्याला त्याची आई परत मिळणार. (२१ फेब्रुवारी २०२१)

कलाकार[संपादन]

 1. गिरीश ओक - शेफ अभिजीत राजे
 2. निवेदिता सराफ - आसावरी प्रभाकर कुलकर्णी / आसावरी अभिजीत राजे
 3. तेजश्री प्रधान - शुभ्रा अनिल कामत / शुभ्रा सोहम कुलकर्णी
 4. आशुतोष पत्की - सोहम (बबड्या) प्रभाकर कुलकर्णी
 5. रवी पटवर्धन / मोहन जोशी - दत्तात्रय (दत्ताजी) बंडोपंत कुलकर्णी
 6. भक्ती रत्नपारखी - मंदोदरी (मॅडी) परब
 7. भाग्येश पाटील - विश्वास
 8. संदीप पाटील - शेफ संदीप
 9. प्रतिभा गोरेगांवकर - सुलभा सामंत
 10. संजीवनी साठे - प्रज्ञा सुनिल कारखानीस
 11. अरुण मोहरे - विद्याधर कारखानीस
 12. राजश्री पोतदार - प्रभा विद्याधर कारखानीस
 13. निखिल झोपे - अक्षय
 14. पौर्णिमा डे - टि्वंकल
 15. साक्षी गांधी - प्रिताली
 16. महेश कोकाटे - कमलाकर काटेकोर
 17. लीना आठवले दातार - आशा अनिल कामत
 18. राजेश भोसले - मंगेश