सायली संजीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सायली संजीव
सायली संजीव
जन्म सायली संजीव चंदसारकर
३१ जानेवारी १९९३
महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काहे दिया परदेस

सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे, झी मराठी वरील काहे दिया परदेस हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स बस्ता तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.[१]

चित्रपट[संपादन]

 • पोलिस लाइन
 • आटपाडी नाईट्स
 • मन फकिरा
 • सातारचा सलमान
 • AB & CD
 • गोष्ट एका पैठणीची[२]

मालिका[संपादन]

 • परफेक्ट पती
 • काहे दिया परदेस [३]
 • गुलमोहर [४]

जाहिरात[संपादन]

 • सुहाना अंबारी मसाला
 • कोलगेट सॉल्ट आणि निम टूथपेस्ट [५] [६]

नाटक[संपादन]

 • लंगडा मोर

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. ^ "Sayali Sanjeev Marathi Actress". MarathiStars (इंग्रजी भाषेत). 2016-07-08. 2018-04-28 रोजी पाहिले.
 2. ^ "Sayali Sanjeev Wiki-Biography-Age-Weight-Height-Profile Info. - Biographia". Biographia (इंग्रजी भाषेत). 2017-04-27. 2018-04-28 रोजी पाहिले.
 3. ^ "Sayali Sanjeev Lead Actress Of Kahe Diya Pardes - Personal Information, Age, Height, Weight, Wikki, Real Parents, Boyfriend, Husband, DOB, Education — TVKiDuniya.Com". TVKiDuniya.Com (इंग्रजी भाषेत). 2016-03-12. 2018-04-28 रोजी पाहिले.
 4. ^ "​काहे दिया परदेस फेम सायली संजीवचा बोल्ड लूक तुम्ही पाहिला का?". cnxmasti.lokmat.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-28 रोजी पाहिले. zero width space character in |title= at position 1 (सहाय्य)
 5. ^ "Sayali Sanjeev Wiki, Hot, Kahe Diya Pardes Gauri, Age, Pics - Marathi.TV". Marathi.TV (इंग्रजी भाषेत). 2016-04-26. 2018-04-28 रोजी पाहिले.
 6. ^ Kulye, Ajay. "Sayali Sanjeev - Marathi Actress Biography Wiki - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre". marathicineyug.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-28 रोजी पाहिले.

Sayali Sanjeev Wiki, Bio, Age, Affairs, Height, Weight And Much More