झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२२
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन सुमीत राघवन
अमेय वाघ
Highlights
सर्वाधिक विजेते माझी तुझी रेशीमगाठ (१६)
सर्वाधिक नामांकने नवा गडी नवं राज्य (२७)
विजेती मालिका नवा गडी नवं राज्य
Television/radio coverage
Network झी मराठी

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२२ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2022) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२२ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा १५ ऑक्टोबर २०२२ रोजी संपन्न झाला. सुमीत राघवन आणि अमेय वाघ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.[१]

विजेते व नामांकने[संपादन]

सर्वोत्कृष्ट मालिका सर्वोत्कृष्ट कुटुंब
सर्वोत्कृष्ट नायक सर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट सून
सर्वोत्कृष्ट खलनायक सर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
सर्वोत्कृष्ट वडील सर्वोत्कृष्ट आई
सर्वोत्कृष्ट सासरे सर्वोत्कृष्ट सासू
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत सर्वोत्कृष्ट बालकलाकार
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक
सर्वोत्कृष्ट आजी सर्वोत्कृष्ट आजोबा
सर्वोत्कृष्ट भावंडं सर्वोत्कृष्ट मित्र
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा
जीवन गौरव पुरस्कार
एवर लास्टिंग ब्युटी पुरस्कार

विक्रम[संपादन]

सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
२७ नवा गडी नवं राज्य
२५ दार उघड बये
२४ तू तेव्हा तशी
तू चाल पुढं
२१ माझी तुझी रेशीमगाठ
२० अप्पी आमची कलेक्टर
१७ सातव्या मुलीची सातवी मुलगी
आम्ही सारे खवय्ये
डान्स महाराष्ट्र डान्स
वेध भविष्याचा
होम मिनिस्टर
चला हवा येऊ द्या
बस बाई बस
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
१६ माझी तुझी रेशीमगाठ
तू तेव्हा तशी
नवा गडी नवं राज्य
तू चाल पुढं
आम्ही सारे खवय्ये
चला हवा येऊ द्या
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
संकर्षण कऱ्हाडे समीर माझी तुझी रेशीमगाठ
प्रार्थना बेहेरे नेहा चौधरी माझी तुझी रेशीमगाठ
श्रेयस तळपदे यशवर्धन चौधरी माझी तुझी रेशीमगाठ
प्रदीप वेलणकर जगन्नाथ चौधरी माझी तुझी रेशीमगाठ
स्वप्नील जोशी सौरभ पटवर्धन तू तेव्हा तशी

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.