वर्षा दांदळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वर्षा दांदळे
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे नांदा सौख्य भरे, नवा गडी नवं राज्य
धर्म हिंदू


वर्षा दांदळे ह्या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात.

मालिका[संपादन]