Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट बहीण पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट बहीण पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२४
Highlights
एकूण पुरस्कार
पहिले विजेतेलाखात एक आमचा दादा – सूर्याच्या चार बहिणी

झी मराठी सर्वोत्कृष्ट बहीण पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम बहिणीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने

[संपादन]
वर्ष बहीण (नायिका) मालिका भूमिका
२०२४
लाखात एक आमचा दादा सूर्याच्या चार बहिणी
शरयू सोनावणे पारू पार्वती सेमसे
शिवानी रांगोळे तुला शिकवीन चांगलाच धडा अक्षरा सूर्यवंशी
पूर्वा कौशिक शिवा शिवानी देसाई
वल्लरी लोंढे नवरी मिळे हिटलरला लीला जहागीरदार

हे सुद्धा पाहा

[संपादन]