रात्रीस खेळ चाले ३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रात्रीस खेळ चाले ३ ही एक भारतीय मराठी भाषेतील भयपट मालिका आहे.[१][२]

रात्रीस खेळ चाले ३
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २२ मार्च २०२१ –
अधिक माहिती
आधी देवमाणूस
नंतर वेध भविष्याचा
सारखे कार्यक्रम रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले २

कलाकार[संपादन]

 1. प्रल्हाद कुडतरकर - (पांडू)
 2. माधव अभ्यंकर - अण्णा (हरी) नाईक
 3. शकुंतला नरे - माई (इंदुमती) हरी नाईक
 4. अनिल गावडे - रघुनाथ महाराज
 5. साईंकित कामत - अभिराम हरी नाईक
 6. मंगेश साळवी - माधव हरी नाईक
 7. सुहास शिरसाट - दत्ताराम हरी नाईक
 8. नम्रता पावसकर - छाया हरी नाईक
 9. प्राजक्ता वाड्ये - सरिता दत्ताराम नाईक
 10. भाग्या नायर - कावेरी अभिराम नाईक
 11. पौर्णिमा डे - सुषमा कमलाकर पाटणकर
 12. अपूर्वा नेमळेकर - शेवंता (कुमुदिनी) कमलाकर पाटणकर
 13. पूजा गोरे - पूर्वा दत्ताराम नाईक
 14. महेश फाळके - सयाजीराव
 15. सूरज पत्की - पूर्वाचा नवरा

पर्व[संपादन]

मालिका दिनांक वेळ
२२ फेब्रुवारी – २२ ऑक्टोबर २०१६ रात्री १०.३०
१४ जानेवारी २०१९ – २७ मार्च २०२०
१३ जुलै - २९ ऑगस्ट २०२०
२२ मार्च – ३० एप्रिल २०२१ रात्री ११

विशेष भाग[संपादन]

 1. रात्रीचं घराबाहेर पडणं टाळा, कारण अण्णा नाईक परत येणार. (२२ मार्च २०२१)
 2. येणारी अमावस्या नाईकवाड्यात घेऊन येणार पुन्हा एकदा तोच थरकाप. (०१ एप्रिल २०२१)
 3. शेवंता झालीये अण्णांच्या भेटीसाठी आतुर. (०५ एप्रिल २०२१)
 4. अण्णाला शेवंताच्या भेटीची आस लागणार, कावेरी-सयाजी पुन्हा भेटणार? (०८ एप्रिल २०२१)
 5. नाईकवाडा भोगणार त्याने न केलेल्या पापांची फळं. (१२ एप्रिल २०२१)
 6. नाईकवाड्यात सुरु होणार सावल्यांचा खेळ. (१५ एप्रिल २०२१)

संदर्भ[संपादन]

 1. ^ World, Republic. "'Ratris Khel Chale' Season 3 promo released featuring Madhav Abhyankar as 'Anna Naik'". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-03-10 रोजी पाहिले.
 2. ^ World, Republic. "'Ratris Khel Chale' Season 3 promo released featuring Madhav Abhyankar as 'Anna Naik'". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-03-10 रोजी पाहिले.


बाह्य दुवे[संपादन]

रात्रीस खेळ चाले ३ आयएमडीबीवर