निवेदिता सराफ
Appearance
निवेदिता सराफ | |
---|---|
निवेदिता जोशी सराफ | |
जन्म |
निवेदिता जोशी ६ जून, १९६५ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | १९७७ ते आजतागायत |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | अग्गंबाई सासूबाई |
पुरस्कार |
महाराष्ट्र शासन पुरस्कार |
पती | |
अपत्ये | १ |
निवेदिता जोशी-सराफ या मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे त्यांचे पती आहेत.
नाटके
[संपादन]- अखेरचा सवाल
- कॉटेज नं. ५४
- टिळक आणि आगरकर
- तुझ्या-माझ्यात
- प्रेमाच्या गावा जावे
- वाडा चिरेबंदी
- मग्न तळ्याकाठी
- वाहतो ही दुर्वांची जुडी
- श्रीमंत
- मी, स्वरा आणि ते दोघं
चित्रपट
[संपादन]- अर्धांगी
- अशी ही बनवाबनवी (१९८८) - सुषमा
- इरसाल कार्टी
- कशासाठी, प्रेमासाठी
- कीस बाई किस
- घरचा भेदी
- चंगू मंगू
- तुझी माझी जमली जोडी
- तू सुखकर्ता
- थरथराट
- दे दणा दण
- धमाल बाबल्या गणप्याची
- धूमधडाका (१९८५) - गौरी वाकडे
- नवरी मिळे नवऱ्याला (१९८४) - कलादेवी इनामदार
- माझा छकुला (१९८९) - यशोदा
- आमच्यासारखे आम्हीच (१९९०) - चंपा
- मामला पोरीचा
मालिका
[संपादन]- बंधन
- सपनो से भरे नैना
- सर्व गुण संपन्न
- दुहेरी
- अग्गंबाई सासूबाई
- अग्गंबाई सूनबाई
बाह्य दुवे
[संपादन]- मराठी तारका संकेतस्थळ Archived 2007-12-07 at the Wayback Machine.