Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२५
Highlights
एकूण पुरस्कार १७
पहिला विजेता विनोदी व्यक्तिरेखा पुरुष भरत जाधवसाहेब, बीबी आणि मी – मोहन आजगांवकर (२००४)
शेवटचा विजेता विनोदी व्यक्तिरेखा पुरुष सुमंत शिंदे – देवमाणूस - मधला अध्याय – जित्या (२०२५)

झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम विनोदी व्यक्तिरेखा पुरुषाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर भरत जाधव आणि भालचंद्र कदम यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे.

विजेते

[संपादन]
वर्ष नायक मालिका भूमिका
२००४ भरत जाधव साहेब बीबी आणि मी मोहन आजगांवकर
२००५
२००६ भरत जाधव असा मी तसा मी चकोर
२०१० कुशल बद्रिके शुभं करोति मालक
२०१३ आनंद इंगळे शेजारी शेजारी पक्के शेजारी बल्लाळ पाठक
वैभव मांगले बिरजू पाठक
२०१४[] उदय टिकेकर जुळून येती रेशीमगाठी सुरेश कुडाळकर
२०१५ भालचंद्र कदम चला हवा येऊ द्या
२०१६[]
२०१७[]
२०१८[] राहुल मगदूम लागिरं झालं जी राहुल ताटे
२०१९[] अतुल परचुरे भागो मोहन प्यारे मोहन अष्टपुत्रे
२०२०-२१[] वीरल माने देवमाणूस शुभंकर (टोण्या) पाटील
२०२१[] संकर्षण कऱ्हाडे माझी तुझी रेशीमगाठ समीर
२०२२[]
२०२३[] विजय गोखले तुला शिकवीन चांगलाच धडा सत्यबोध फुलपगारे
२०२४ तेजस महाजन शिवा चंदन शृंगारपुरे
२०२५ सुमंत शिंदे देवमाणूस - मधला अध्याय जित्या

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  8. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  9. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.