Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट वडील पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट वडील पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२५
Highlights
एकूण पुरस्कार २२
पहिले विजेते वडील अरुण नलावडेवादळवाट — श्रीकृष्ण चौधरी (२००४)
शेवटचे विजेते वडील नीरज गोस्वामी – तुला जपणार आहे — अथर्व रामपुरे (२०२५)

झी मराठी सर्वोत्कृष्ट वडील पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम वडिलांना दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर अरुण नलावडे यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (५) जिंकला आहे.

विजेते

[संपादन]
वर्ष वडील (नायक) मालिका भूमिका
२००४ अरुण नलावडे वादळवाट श्रीकृष्ण (आबा) चौधरी
२००५
२००६
२००७ विहंग नायक अवघाचि संसार रघुनाथ मोहिते
२००८ राजन भिसे या सुखांनो या अभय अधिकारी
२००९ आनंद अभ्यंकर असंभव दीनानाथ शास्त्री
२०१० सुनील बर्वे कुंकू नरसिंह किल्लेदार
२०११[] गिरीश ओक पिंजरा मच्छिंद्र देशमुख
२०१२ शरद पोंक्षे उंच माझा झोका गोविंद रानडे
२०१३ मनोज कोल्हटकर होणार सून मी ह्या घरची सदाशिव सहस्रबुद्धे
२०१४[] गिरीश ओक जुळून येती रेशीमगाठी नाना देसाई
२०१५ अरुण नलावडे का रे दुरावा दीनानाथ केतकर
२०१६[] मोहन जोशी काहे दिया परदेस मधुसूदन सावंत
२०१७[] देवेंद्र देव लागिरं झालं जी सुरेंद्र (नाना) पवार
२०१८[] मोहिनीराज गटणे तुला पाहते रे अरुण निमकर
२०१९[] देवेंद्र दोडके माझ्या नवऱ्याची बायको वसंत सुभेदार
२०२०-२१[] उदय साळवी येऊ कशी तशी मी नांदायला वसंत (दादा) साळवी
२०२१[] अरुण नलावडे मन उडु उडु झालं मनोहर देशपांडे
२०२२[] कश्यप परुळेकर नवा गडी नवं राज्य राघव कर्णिक
२०२३[१०] अशोक शिंदे सारं काही तिच्यासाठी रघुनाथ खोत
२०२४ अक्षय म्हात्रे पुन्हा कर्तव्य आहे आकाश ठाकूर
२०२५ नीरज गोस्वामी तुला जपणार आहे अथर्व रामपुरे

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15. 2025-07-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-08-08 रोजी पाहिले.
  10. "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.